अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एक मातब्बर आणि मुरलेले व्यापारी आहेत आणि त्यामुळे ते, आपल्या देशाचा फायदा कशा प्रकारे करून घ्यायचा याची त्यांना बर्यापैकी जाण आहे.
यूरोप नंतर अमेरिकेने सुद्धा भारता सोबत व्यापारी करार केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि भरताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी ...









