• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

बांगलादेशातून धार्मिक छळामुळे आलेल्या हिंदू, शीख, जैन, स्थलांतरितांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) पुढील सहा महिन्यात भारतीय नागरिकत्व दिले जाईल : अमित शाह

chiwchiwat team by chiwchiwat team
August 24, 2026
in बातम्या
0
बांगलादेशातून धार्मिक छळामुळे आलेल्या हिंदू, शीख, जैन, स्थलांतरितांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) पुढील सहा महिन्यात भारतीय नागरिकत्व दिले जाईल : अमित शाह
Share on FacebookShare on WhatsApp

बांगलादेशातून धार्मिक छळामुळे बांगलादेशातून भारतात आश्रयाला आलेल्या आलेल्या हिंदू , शीख आणि जैन निर्वासितांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA ) च्या चौकटी अंतर्गत पुढील सहा महिन्यात भारतीय नागरिकत्व देण्यात येईल.

या प्रकारची माहिती केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह यांनी जनतेला पश्चिम बंगाल मधील सिलिगुडी येथे माध्यमांशी बोलताना दिली .

त्याच बरोबर त्यांनी हे स्पष्ट केलं कि पश्चिम बंगाल मध्ये अवैध स्थलांतराला आम्ही येणाऱ्या काळात प्रतिबंध लावण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत .

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांमधून धार्मिक छळामुळे (३१ डिसेंबर २०१४) पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत नागरिकत्व मिळते.

Tags: अमित शाहभारत देशराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोईझुमी यांची भारत भेट , भारताचे संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांची त्यांनी या दोऱ्यात भेट घेतली. जपानचा संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा होता .

Next Post

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सिंगापूर दौरा ; या दौऱ्यामध्ये त्यांनी चौथ्या भारत ,सिंगापुर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेचे नेतृत्व केले. दौऱ्याचा उद्देश्य दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारिक संबंध दृढ करणे हा होता .

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सिंगापूर दौरा ; या दौऱ्यामध्ये त्यांनी चौथ्या भारत ,सिंगापुर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेचे नेतृत्व केले. दौऱ्याचा उद्देश्य दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारिक संबंध दृढ करणे हा होता .

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सिंगापूर दौरा ; या दौऱ्यामध्ये त्यांनी चौथ्या भारत ,सिंगापुर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेचे नेतृत्व केले. दौऱ्याचा उद्देश्य दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारिक संबंध दृढ करणे हा होता .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us