• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना चांगली बस सेवा देण्याबरोबरच, त्यांना स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे: प्रताप सरनाईक

chiwchiwat team by chiwchiwat team
August 17, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना चांगली बस सेवा देण्याबरोबरच, त्यांना स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे: प्रताप सरनाईक
Share on FacebookShare on WhatsApp

एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना चांगली बस सेवा देण्याबरोबरच त्यांना स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे.

स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार आहे, त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हयगय अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. असं मत मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुणे येथील एसटी बसस्थानकाला भेट दिल्या नंतर व तेथील बसस्थानकाचं निरीक्षण केल्यावर व्यक्त केलं .

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी या तेथील प्रवाशांसाठी असलेल्या बसस्थानकाच्या सोयी सुविधांची पाहणी केली .

बसस्थानकातील हिरकणी कक्ष, पानपोई, प्रसाधनगृह तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या अन्य मूलभूत सुविधांची पाहणी या दरम्यान त्यांनी केली .

बसस्थानकाची स्वच्छता, प्रसाधनगृहांची स्वच्छता व देखभाल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच महिला प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये याबद्दल त्यांनी याकरिता कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या .

Tags: एसटी महामंडळप्रताप सरनाईकमहाराष्ट्रराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचा भारतीय जनतेला शुभेच्छा संदेश

Next Post

महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नवीन कायद्याची राजपत्रातील अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी होणार आहे .

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नवीन कायद्याची राजपत्रातील अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी होणार आहे .

महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नवीन कायद्याची राजपत्रातील अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी होणार आहे .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us