• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती निमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

chiwchiwat team by chiwchiwat team
August 17, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती निमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Share on FacebookShare on WhatsApp

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती निमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या .

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आशीर्वाद कायमच आठवले साहेबांच्या पाठीशी आहेत. समाजातील दलीत, वंचित घटकासाठी ते सतत तळमळीने काम करत असतात.

आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत अश्या भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या .

कोणतेही भाषण असो ते नुसते उभे राहिले तरी उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य उलटते. आपल्या बोलण्यातून समोरच्याचे मन जिंकण्याची ताकद त्यांच्यात आहे अश्या प्रकारची प्रशंसा सुद्धा यावेळी त्यांनी रामदास आठवलेजी यांची केली .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक असो यासाठी ते कायम आग्रही मागणी करतात आणि त्या मागण्याचा पाठपुरावा देखील करतात असं ते पुढे म्हणाले.

Tags: एकनाथ शिंदेभारत देशमहाराष्ट्रराजकारणरामदास आठवले
ShareSendTweetShare
Previous Post

राणी मुखर्जी चा सुद्धा खास चाहता वर्ग आहे , जिने आपल्या अभिनयाने आपल्या चाहत्यांची मने हि नेहमी जिंकली आहेत .

Next Post

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचा भारतीय जनतेला शुभेच्छा संदेश

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचा भारतीय जनतेला शुभेच्छा संदेश

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचा भारतीय जनतेला शुभेच्छा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us