स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेचा बाजूने परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी भारतीय जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा पाठवल्या.
यादरम्यान त्यांनी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशाचे संबंध अधिक बळकट व्हावे अशी इच्छा सुद्धा व्यक्त केली त्याचबरोबर त्यांनी या संदेशात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष यांचा खास मैत्रीचा सुद्धा उल्लेख केला .







