• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त, मुंबई येथील चैत्यभूमीला मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट: चैत्यभूमी येथील बाबासाहेबांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचा अर्थकारणाला एक महत्वाची दिशा दिली

chiwchiwat team by chiwchiwat team
April 16, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त, मुंबई येथील चैत्यभूमीला मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट: चैत्यभूमी येथील बाबासाहेबांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले
Share on FacebookShare on WhatsApp

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्टराचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत चैत्यभूमी येथे भेट दिली . या दरम्यान मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चैत्यभूमी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि एक व्यक्ती किती मोठं परिवर्तन घडवून आणू शकते हे डॉ. बाबासाहेब आंबेकर यांनी दाखवून दिले . त्यांनी लिहलेल्या संविधानामुळे देशात समतेचे राज्य निर्माण करण्यास मदत झाली .

भगवान गौतम बुद्धाचा शिकवणीतून मिळालेला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अधोरेखित केलेला अत्त दीप भव हा संदेश मानवाचा सर्वोत्तम कल्याणाचा संदेश आहे.

या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचा अर्थकारणाला एक महत्वाची दिशा दिली .त्यांनी भारतात केंद्रीय बँकेचे महत्व अधोरेखित केले . त्यांचा विचारांचा आधार घेत भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापन करण्याचा निर्णय झाला .

अश्या प्रकारचा भावना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त मुंबई येथील चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या.

Tags: आंबेकर जयंतीचैत्यभूमीजिष्णू देव वर्मादेवेंद्र फडणवीसभारत देशमहाराष्ट्रमुंबईराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त , पंतप्रधान नरेंद्र मोदी , उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण , केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि लोसभा स्पीकर ओम प्रसाद बिर्ला यांच बाबासाहेबांना अभिवादन

Next Post

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील दीक्षा भूमीला भेट दिली , बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत असे ते या दरम्यान म्हणाले.

Related Posts

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
कृषि

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

July 2, 2026
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .
बातम्या

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला
अंतराष्ट्रीय

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

July 2, 2026
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .
महाराष्ट्र

July 1, 2026
देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो
कृषि

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

June 22, 2026
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली
बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

June 15, 2026
Next Post
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील दीक्षा भूमीला भेट दिली ,  बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत असे ते या दरम्यान म्हणाले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील दीक्षा भूमीला भेट दिली , बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत असे ते या दरम्यान म्हणाले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us