• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील दीक्षा भूमीला भेट दिली , बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत असे ते या दरम्यान म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ समारोप कार्यक्रम

chiwchiwat team by chiwchiwat team
April 16, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, ⁠मुखपृष्ठ, राजकारण
0
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील दीक्षा भूमीला भेट दिली ,  बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत असे ते या दरम्यान म्हणाले.
Share on FacebookShare on WhatsApp

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त नागपूर येथील दीक्षा भूमी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दीक्षाभूमी, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियममध्ये आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ समारोप या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थिती दर्शविली .

या दरम्यान त्यांच्याकडून घर घर संविधान या प्रास्ताविकेचे वितरण करण्यात आले. त्याचप्रकारे विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजतील घकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न या दरम्यान करण्यात आला .

  • या दरम्यान शेतकरी स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शेतजमिनीच्या सातबारांचे वाटप करण्यात आले .
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत धनादेश वितरण करण्यात आले.
  • रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण त्यावेळी करण्यात आले.

त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले .

या वेळी समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजरचनेच्या दिशेने वाटचाल करण्याचा दृढ संकल्प यावेळी त्यांचा कडून करण्यात आला .

या कार्यक्रमाप्रसंगी महसूल मंत्र्यांसोबत , वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार माया ताई इवनातें, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे तसेच इतर मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: चंद्रशेखर बावनकुळेडॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीदीक्षा भूमी नागपूरभारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त, मुंबई येथील चैत्यभूमीला मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट: चैत्यभूमी येथील बाबासाहेबांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले

Next Post

भारताचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नागपूरला भेट , AIIMS येथील दीक्षांत समारंभास त्यांची प्रमुख उपस्थिती त्याच बरोबर राष्ट्रीय कर अकादमीच्या समारोप सोहळ्यास उपस्थिती, वर्ध्यातील सेवाग्राम येथे सुद्धा त्यांची भेट .

Related Posts

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
कृषि

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

July 2, 2026
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .
बातम्या

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला
अंतराष्ट्रीय

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

July 2, 2026
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .
महाराष्ट्र

July 1, 2026
देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो
कृषि

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

June 22, 2026
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली
बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

June 15, 2026
Next Post
भारताचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नागपूरला भेट , AIIMS येथील दीक्षांत समारंभास त्यांची प्रमुख उपस्थिती त्याच बरोबर राष्ट्रीय कर अकादमीच्या समारोप सोहळ्यास उपस्थिती, वर्ध्यातील सेवाग्राम येथे सुद्धा त्यांची भेट .

भारताचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नागपूरला भेट , AIIMS येथील दीक्षांत समारंभास त्यांची प्रमुख उपस्थिती त्याच बरोबर राष्ट्रीय कर अकादमीच्या समारोप सोहळ्यास उपस्थिती, वर्ध्यातील सेवाग्राम येथे सुद्धा त्यांची भेट .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us