• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, आर्थिक सुरक्षा, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि परस्पर जनसंपर्क या सारख्या मुद्द्यांवर चर्चा घडून आली .

chiwchiwat team by chiwchiwat team
July 2, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण, व्यापार
0
जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला
Share on FacebookShare on WhatsApp

जपानचा पहिल्या महिला पंतप्रधान सानाए ताकाइची ह्या १ जुलै पासून भारत दौऱ्यावर आहे . काल त्यांचं दिल्ली येथे आगमन झालं .

जपानचा पंतप्रधान झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे . आज त्यांनी हैद्राबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या नंतर दोन्ही नेत्यांनी जपान व भारत या १६ व्या शिखर परिषदेमध्ये सहभाग घेतला , या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, आर्थिक सुरक्षा, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि परस्पर जनसंपर्क या सारख्या मुद्द्यांवर चर्चा घडून आली .

त्याच बरोबर , दोन्ही नेत्यांचा उपस्थितीत आर्थिक सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि संशोधन व विकास या क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाचे सामंजस्य कराराची देवाणघेवाण पार पडली .

Tags: जपाननरेंद्र मोदीभारत देशराजकारणसानाए ताकाइची
ShareSendTweetShare
Previous Post

मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .

Next Post

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .

Related Posts

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
कृषि

बातम्या

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

June 22, 2026
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

June 15, 2026
पंतप्रधान मोदी यांची फ्रान्स ला भेट , भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात फ्रान्स चे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा सोबत तिथे सहभाग नोंदवला
अंतराष्ट्रीय

पोर्तुगालचा संघ फुटबॉल विश्वचषकात सहभागी होण्यासाठी निघाला तेव्हाचे आपल्या संघ सहकार्यांसोबतचे काही खास क्षण फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या फुटबाल चाहत्यांसोबत शेअर केलेत

June 14, 2026
Next Post
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us