भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त, मुंबई येथील चैत्यभूमीला मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट: चैत्यभूमी येथील बाबासाहेबांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्टराचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत चैत्यभूमी येथे भेट ...
