• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .

विद्यार्थ्यांची वर्षे आणि त्यांचे परिश्रम वाया जाऊ नये; त्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, ह्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आणि प्रशासनाची आहे .

chiwchiwat team by chiwchiwat team
July 1, 2026
in महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .
Share on FacebookShare on WhatsApp

वर्षभर परीक्षेची तयारी करून, जर का परीक्षेचा दरम्यान गडबड होत असेल आणि त्यामुळे विध्यार्थ्यांना परत त्याच परीक्षेची तयारी करावी लागत आहे तर ,यामुळे विद्यार्थ्यांचा समस्या ह्या अधिक वाढतात ..

अनेक मुलं या काळात अनेक समस्यांचा सामना करतात. अनेक मुलं कसेबसे तडजोड करून भाड्याचा खोल्यांमध्ये राहून किंवा हॉस्टेलची फी कशीबशी भरून शिकत असतात , कित्येकदा ती मुलं एकदाच जेवण करून दिवस काढतात कारण दोन वेळ जेवायला तेवढे पैशे नसतात.

कारण अनेक मुलं मुली हे गरीब घरांतून किंवा सामान्य घरातून आलेली असतात, त्यांचे आई वडील सुद्धा त्यांना तडजोड करून पैशे पाठवत असतात . हि सत्य परिस्थिती असते .

आणि या काळात ह्या प्रकारे ह्या तरुण मुलां मुलींचा सुद्धा मोठा संघर्ष सुरु असतो आणि परीक्षेदरम्यान जर का भ्रष्टाचार होत आहे किंवा परीक्षेचे पेपर लीक होत आहे तर त्यांचा समस्येत नक्कीच वाढ होते त्यांचा मानसिक ताण वाढतो त्यांना प्रचंड निराशा हि येते . .

त्यामुळे परीक्षांमध्ये पारदर्शकता येणे आणि असणे महत्वाचं आहे. नीटचा परीक्षेदरम्यान झालेल्या गडबडीमुळे अनेक मुलांना मानसिक तणावातून जावं लागलं आणि ह्यामध्ये शिक्षण विभागाचं अपयश आपल्याला दिसत. .

अशा प्रकारच्या कारभारांवर शिक्षण विभाग नियंत्रण आणू शकलं नाही आणि मानसिक तणावामुळे आणि नैराश्यामुळे काही मुलांनी आपलं जीवन त्यागलं , हि अत्यंत दुर्दवी अशी बाब होती .

त्यानंतर काहीच दिवसांनी महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेच्या वेळी भोंगळ कारभार; हे परत शिक्षण विभागाचं अपयश दाखवते आणि कश्या प्रकारची परिस्थिती या दिवसांत शिक्षण विभाची आहे हे या वरून आपल्याला समजते .

अनेक विद्यार्थ्यांची वर्षे आणि त्यांचे परिश्रम वाया जाऊ नये; त्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, ह्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आणि प्रशासनाची आहे .

जर शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणली गेली, तर भविष्यात आपल्याला सकारात्मक बदल दिसू शकतात.

मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये . जर ते पुढे गेले, तर समाज आणि आपल्या देशाची सुद्धा प्रगती होते.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

Next Post

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

Related Posts

चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

October 17, 2026
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ
बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ

October 2, 2026
समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश
बातम्या

समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश

October 2, 2026
Next Post
जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us