• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

आपल्या देशातील शेतकऱ्यांमध्ये इतकी क्षमता आहे की, जर त्यांची प्रगती झाली, तर देशाचीही प्रगती होऊ शकते

chiwchiwat team by chiwchiwat team
June 22, 2026
in कृषि, बातम्या, युवा रंग, लेखक कट्टा
0
देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो
Share on FacebookShare on WhatsApp

पावसाळा सुरू होत आहे; हळूहळू आता शेतकऱ्यांचा कामाला सुद्धा सुरवात होईल . या दरम्यान शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते;

त्यांना बैल खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते; जर त्यांच्याकडे बैल नसतील, तर त्यांना ते भाड्याने आणावे लागतात; त्यांना शेतात पेरणी करण्यासाठी पैशांची गरज असते; त्यांना गावातील दुकानांमधून शेतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते; त्यांना शेतात जर का मजुरांची गरज असेल तर मजूर लावण्यासाठी सुद्धा त्यांना पैसे लागतात .

त्याचबरोबर , त्यांना घर चालवण्यासाठी, मुलांसाठी, घरात दिवे लावण्यासाठी; आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असते. पण गरीब शेतकरी शेतात कितीही राबले तरी दरवर्षी एवढे पैसेसुद्धा जमवू शकत नाहीत हि परिस्थिती अनेक शेतकऱ्यांची आपल्याकडे असते .

आपल्या देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो नेहमी आणि त्यांचा माध्यमातून प्रचंड नफा मिळवण्या मध्ये मोठे व्यापारी हे नेहमी नेहमी समोर असतात आणि ते पुढारी सुद्धा समोर असतात जे ह्या शेतकरयांचा नावाने येणारा पैसे हा गटवून टाकतात .

आपल्याकडे दरवर्षी राज्य सरकारांना शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी लागते ; आता आमचे शेतकरी बंधू सुद्धा काय करणार वर्षभर काम करून सुद्धा यांना काही फायदा हा होत नाही त्यामुळे ते हतबल असतात .

कारण त्यांनी शेतामध्ये पिकवलेल्या पिकांचा खर्च हा कधीच वसूल होत नाही, आणि जरी झाला तरी, बाजारात बसलेले दलाल आणि व्यापारी त्यांची फसवणूक करून त्यांनी पिकवलेला माल हा अत्यंत कमी दरात विकत घेतात .

त्यामुळे जितका खर्च त्यांना एखाद उत्पन्न घेण्यासाठी लागलेलं असेल तेवढा सुद्धा खर्च हा त्यांचा निघत नाही ,ना त्यांचे त्यातून अधिक पैसे वाचू शकतात; त्यामुळे हातात पैसाच शिल्लक न राहिल्यामुळे ते ना घर चालवू शकत, ना आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत; ना ते आपल्या मुलांना एका वेळच जेवण देऊ शकत.

तर या कारणांमुळे आपल्या देशातील अश्या प्रकारे अनेक शेतकरी कुटुंबे दररोज उपाशीपोटी झोपतात, आणि हि आपल्या देशातील अनेक गरीब शेतकऱ्यांची सत्य परिस्थिती आहे.

नाहीतर, आपल्या देशातील शेतकऱ्यांमध्ये इतकी क्षमता आहे की, जर त्यांची प्रगती झाली, तर देशाचीही प्रगती होऊ शकते; परंतु साथ, सहकार्य आणि शिक्षणाशिवाय त्यांच्या जीवनात बदल घडून येणे हि खूप कठीण बाब आहे .

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

Next Post

मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .

मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us