• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

chiwchiwat team by chiwchiwat team
July 2, 2026
in कृषि, बातम्या, महाराष्ट्र
0
राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
Share on FacebookShare on WhatsApp

नुकताच राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींचा राज्यपाल जिष्णू देव वर्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कृषी विभागाकडून विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी या लोकांना गौरवण्यात आलं

या दरम्यान वर्ष २०२३ साठी ९१ आणि वर्ष २०२४ साठी ९८ अशा एकूण १८९ पुरस्कारार्थींना या वेळी सन्मानित करण्यात आले.

वर्ष २०२३ मधील पुरस्कारांमध्ये अमरावती जिल्ह्यातील श्री. निखील तेटू यांना कृषिभूषण (सेंद्रिय शेती), श्री. हेमंत निखाडे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, श्री. उमेश बगणे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट),

तर नागपूर जिल्ह्यातील श्री. पवन कटनकार यांना कृषिभूषण (सेंद्रिय शेती) आणि श्री. संतोष भगत यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) प्रदान करण्यात आला.

सन २०२४ मधील पुरस्कारांमध्ये अमरावती जिल्ह्यातील श्री. राहुल उभाळे यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, श्री. कृष्णा यशवंतराव लोखंडे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, श्री. कुलदीप टोळे यांना युवा शेतकरी पुरस्कार, श्री. नवीनकुमार पेठे यांना उद्यानपंडित पुरस्कार, श्री. रामभाऊ ढोरे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) आणि सहायक कृषी अधिकारी कु. रुपाली वसंतराव ठाकरे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तसेच नागपूर जिल्ह्यातील श्री. निलकंठ कोढे यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, श्री. भगवंता बनसिंगे यांना उद्यानपंडित पुरस्कार आणि श्री. नामदेव लांजेवार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) प्रदान करण्यात आला.

नागपूर व अमरावती जिल्ह्यांचा पालकमंत्री या नात्याने , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व पुरस्कारार्थींचे यावेळी अभिनंदन केले !

आपल्या कार्यातून महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र अधिक समृद्ध, आधुनिक आणि सक्षम होत राहो ह्या शुभेच्छा त्यांनी सर्व पुरुस्कार्थीना यावेळी दिल्या .

Tags: चंद्रशेखर बावनकुळेजिष्णू देव वर्मादेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रशेतकरीसुनेत्रा अजित पवार
ShareSendTweetShare
Previous Post

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .

Next Post

मुख्यमंत्री कार्यालयाकडून , राज्यात अतिवृष्टीचा इशारा

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
मुख्यमंत्री कार्यालयाकडून , राज्यात अतिवृष्टीचा इशारा

मुख्यमंत्री कार्यालयाकडून , राज्यात अतिवृष्टीचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us