• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

गायी आणि म्हशी किती मौल्यवान असतात बघा. त्या घरी असल्या तर पैशांची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते गायी आणि म्हशीं मुळे आपल्याला दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचा गोष्टी मिळतात

पूर्वी अनेक लोकांकडे गायी, म्हशी आणि बैलं असायचे . बैलगाड्या आणि घोडागाड्या असायचा . तेव्हा मोटार वाहने, दुचाक्या आणि प्रदूषण सुद्धा कमी होत. आता मात्र रस्त्यांवर माणसांपेक्षा जास्त मोटार वाहने दिसतात .

chiwchiwat team by chiwchiwat team
April 6, 2026
in कृषि, बातम्या, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
गायी आणि म्हशी किती मौल्यवान असतात बघा. त्या घरी असल्या तर पैशांची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते गायी आणि म्हशीं मुळे आपल्याला दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचा गोष्टी मिळतात
Share on FacebookShare on WhatsApp

गायी आणि म्हशी किती मौल्यवान असतात बघा. त्या घरी असल्या तर पैशांची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते गायी आणि म्हशीं मुळे आपल्याला दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचा गोष्टी मिळतात त्याचबरोबर बरेच लोकं त्यांच्यापासून मिठाईसुद्धा बनवतात.

गुरांपासून आपल्याला शेण उपलब्ध होते आणि त्याचा उपयोग आपण इंधन म्हणून करू शकतो, ज्यामुळे अनेक सामान्य परिवारांची खूप मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होऊ शकते. आजकाल अनेक लोकांना देशाचा अनेक भागात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे असं चित्र आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर सिलिंडर खरेदी करण्यासाठी लोकं कडक उन्हात लांब रांगेत उभे असलेले दिसतात. म्हणून, अशा कठीण काळात, जर कोणाच्या घरी गायी , म्हशीं किंवा बैलं असेल, तर त्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकतात .

ज्या शेतकऱ्यांकडे किंवा गावातील लोकांकडे गायी, म्हशी असेल त्या गाई म्हशींना वासरे सुद्धा होतात आणि ती वासरे मोठी होऊन बैलं बनतात, आणि हे बैलं नंतर शेतीसाठी कामात येतात , तर कधीकधी बाजारात माल वाहून नेण्यासाठी किंवा शेजारच्या गावांमध्ये कामासाठीही ते बरेच उपयुक्त ठरतात. त्यामुळे त्यांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करता येऊ शकते. त्याचबरोबर आजकाल बघा मोटार वाहनांच्या किमती गगनाला भिडलेल्या दिसतात त्याचबरोबर वाहनांची संख्या सुद्धा वेगाने वाढत असल्याचे चित्र लोकांना बघायला मिळते आणि त्यामुळे लोकं सुद्धा वाहतूक कोंडीमुळे अनेक तास रस्त्यांवर अडकून पडलेले आहे असं चित्र बघायला मिळत.

त्यामुळे जर गाव खेड्यातील किंवा छोट्या शहरांतील लोकांकडे गुरे वगैरे असेल, तर ते त्यांच्या मदतीने त्यांची बरीच कामे करू शकतात. देशातील अनेक गावांमध्ये आणि खेड्यांमध्ये आता सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकं याप्रकारे आपले काम करतात . ती बैलं शेतात सुद्धा उपयोगी येतात आणि त्यांचा उपयोग सामान नेण्या आणण्यासाठी सुद्धा केला जातो.

त्यांच्या मदतीने तिथली लोकं अनेक दैनंदिन कामे सहजपणे करताना दिसतात असं चित्र सुद्धा आपल्याला बघायला मिळत आणि त्यामुळे त्या लोकांचा इंधनाचा खर्च सुद्धा अनेकदा वाचताना दिसतो त्याचबरोबर मोटारगाडी घेण्याचा सुद्धा खर्च त्यांचा वाचतो आणि त्यामुळे लाखो रुपयांची गाडी खरेदी करण्यावर वाचलेले पैसे ते एखाद्या चांगल्या कामासाठी किंवा परिवाराचा विकासाठी ते पैसे ते उपयोगात आणू शकतात .

त्याचबरोबर आजकाल मोटार गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा प्रमाण बराच वाढताना दिसत त्यामुळे शहरातही लोकं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषणाने त्रस्त आहे हे चित्र बघायला मिळत त्याचबरोबर तापमान वाढण्यामुळे व प्रदूषणाच्या परिणामांमुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे असं चित्र बघायला मिळत . सोबतच लोकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे हे सुद्धा चित्र बघायला मिळत. त्याचबरोबर वातानुकूलित मोटारींमधून प्रवास करण्यामुळे इंधन सुद्धा मोठ्या प्रमाणात जळताना दिसते .

पण ते शहरं बघा किंवा गावे बघा जिथे कारखाने आणि वाहने यांची संख्या कमी आहे, तिथे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी आहे आणि त्यामुळे लोकांच्या समस्या सुद्धा कमी आहेत असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत .

तर, पूर्वी अनेक लोकांकडे गायी, म्हशी आणि बैलं असायचे . बैलगाड्या आणि घोडागाड्या असायचा . तेव्हा मोटार वाहने, दुचाक्या आणि प्रदूषण सुद्धा कमी होत. आता मात्र रस्त्यांवर माणसांपेक्षा जास्त मोटार वाहने दिसतात . प्रदूषणाबद्दल तर विचारूच नका, लोक खूप त्रस्त असतात . उन्हाळ्यात त्यांची परिस्थिती आणखी कठीण असते . त्यात भर म्हणजे, इंधनाचे भाव वाढल्यामुळे आणि गॅसचे भाव वाढल्यामुळे , लोकांना पुन्हा चिंता वाटू लागते.

पण ज्यांच्या घरी गायी, म्हशी आणि बैलं वगैरे आहेत त्या लोकांना समस्या जरा कमी आहेत असं बघायला मिळत . त्यामुळे अश्या प्रकारची कुटुंबे इंधनासाठी लांब लांब रांगेत कमी उभी राहताना दिसतात ना त्यांना गॅससाठी अनेक आठवडे किंवा महिनाभर वाट पाहावी लागते त्यामुळे त्यांचा या प्रकारे बराच त्रास हा वाचताना दिसतो .

Tags: कृषिभारत देशमहाराष्ट्रलेखक कट्टाशेतकरी
ShareSendTweetShare
Previous Post

आसाममध्ये विधानसभेचा निवडणुकीचे वारे वाहत असताना , भाजप चे प्रमुख नेते तिथे प्रचारासाठी उतरताना आणि जोरदार प्रचार करताना आणि जनतेला आव्हान करताना दिसले

Next Post

आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते .

Related Posts

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
कृषि

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

July 2, 2026
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .
बातम्या

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला
अंतराष्ट्रीय

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

July 2, 2026
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .
महाराष्ट्र

July 1, 2026
देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो
कृषि

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

June 22, 2026
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली
बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

June 15, 2026
Next Post
आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते .

आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us