• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते .

वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात लोकं पाण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. उन्हाळ्यात अनेक प्राण्यांनाही बराच संघर्ष करावा लागतो

chiwchiwat team by chiwchiwat team
April 11, 2026
in कृषि, बातम्या, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते .
Share on FacebookShare on WhatsApp

आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते .

वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात लोकं पाण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. उन्हाळ्यात अनेक प्राण्यांनाही बराच संघर्ष करावा लागतो, कारण गाव असो किंवा शहरं असो पाण्याचा समस्यांमुळे त्या लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आणि प्रचंड भटकंती करून सुद्धा ना त्यांना चारा मिळत ना पाणी अश्या प्रकारची समस्या हि बऱ्याच ठिकाणी असते .

जंगलातील वन्य प्राण्यांसाठीही परिस्थिती हि कठीण असते .जिथे पाण्याची तीव्र टंचाई अनेक भागात जाणवताना दिसते .

त्याचबरोबर या दिवसांत त्यांना चाऱ्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो . गावात भटकंती करून सुद्धा त्यांना चारा मिळत नाही ज्यामुळे प्राण्यांची अवस्था अधिकच कठीण होते .

त्यामुळे, उन्हाळ्याच्या या दिवसांत जर आपण आपल्या गावात वगैरे किंवा रस्त्यांच्या कडेला, गावांमध्ये आणि अगदी जंगलातही या प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली तर या दिवसांत अनेकांची मदत हि होऊ शकते .

हे प्राणी ह्या दिवसांत दिवसभर सावलीच्या शोधात भटकत असतात; खूप भटकंती करूनही त्यांना कुठेच सावली मिळत नाही किंवा पाणीही उपलब्ध होत नाही. आज अनेक भागांमध्ये अश्या प्रकारची परिस्थिती आहे. जर आपण आपल्या शहरात फेरफटका मारला, तर आपल्याला हे नक्कीच अनुभवायला मिळेल .

त्याचबरोबर शहरांत सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फक्त सिमेंट-काँक्रीटच्या इमारती बघायला मिळतात आणि लोकांना या कॉंक्रिट च्या जंगलात कुठेच मात्र थंडगार विसावा देणारी सावली मिळत नाही त्यामुळे अनेक लोकांचा समस्ये मध्ये वाढ होताना दिसते .

त्यामुळे आज आपल्याला समजणे आवश्यक आहे कि आपण लोकांसाठी आणि प्राण्यांसाठी सुद्धा क्षणभर थांबून विसावा घेण्यासारखी कोणतीही जागा ठेवलेली नाही,आणि या अधोगतीचे कारणे आपल्याला शोधणे आवश्यक आहे .

Tags: कृषिभारत देशमहाराष्ट्रशेतकरी
ShareSendTweetShare
Previous Post

गायी आणि म्हशी किती मौल्यवान असतात बघा. त्या घरी असल्या तर पैशांची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते गायी आणि म्हशीं मुळे आपल्याला दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचा गोष्टी मिळतात

Next Post

महात्मा फुले जयंती निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची महात्मा फुले यांना श्रद्धांजली देण्यात आली

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
महात्मा फुले जयंती निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची महात्मा फुले यांना श्रद्धांजली देण्यात आली

महात्मा फुले जयंती निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची महात्मा फुले यांना श्रद्धांजली देण्यात आली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us