विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस
बऱ्याचदा असे क्षण येतात, जेव्हा एखादा देश केवळ बदलाचा भाग राहत नाही, तर स्वतः परिवर्तनाचा मार्ग दाखवतो. आज भारत अशाच ...




