• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

माजी मंत्री आणि भाजप चे जेष्ठ नेते नारायण राणे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर बाकीच्या भाजप नेत्यांची या सोहळ्या निमित्त उपस्थिती

chiwchiwat team by chiwchiwat team
April 11, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
माजी मंत्री आणि भाजप चे जेष्ठ नेते नारायण राणे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर बाकीच्या भाजप नेत्यांची या सोहळ्या निमित्त उपस्थिती
Share on FacebookShare on WhatsApp

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ,भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार नारायण राणे यांचा अमृत मोहत्सवी पदार्पणानिमित्त कणकवली येथे काल भव्य अभीष्टचिंतन सोहळा हा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यानिमित भाजपच्या अनेक नेत्यांची उपस्थिती तिथे लक्ष वेधणारी होती .त्यामध्ये देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि बाकीचे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा माजी खासदार नारायण राणे यांचा अभीष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित होते हे बघायला मिळालं .

या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त माजी मंत्री नारायण राणे साहेबाना शुभेच्छा ह्या देण्यात आल्या;आणि बाकीच्या भाजप नेत्यांकडून सुद्धा त्यांना शुभेच्छा ह्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित देण्यात आल्या हे इथे विशेष .

Tags: देवेंद्र फडणवीसनारायण राणेनितीन गडकरीमहाराष्ट्रराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

muse spark हा आता आमच्या मेटा परिवाराचा एक भाग आहे:मार्क झुकरबर्ग

Next Post

शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भूमिअभिलेख विभागातर्फे व्हर्जन २ हे सॉफ्टवेअर नुकताच लाँच करण्यात आलं आहे.

Related Posts

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
कृषि

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

July 2, 2026
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .
बातम्या

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला
अंतराष्ट्रीय

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

July 2, 2026
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .
महाराष्ट्र

July 1, 2026
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली
बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

June 15, 2026
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी दिल्ली येथे राहुल गांधी आणि काँग्रेस पूर्व अध्यक्षा सोनिया गांधी यांची घेतली भेट
बातम्या

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी दिल्ली येथे राहुल गांधी आणि काँग्रेस पूर्व अध्यक्षा सोनिया गांधी यांची घेतली भेट

June 13, 2026
Next Post
शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भूमिअभिलेख विभागातर्फे व्हर्जन २ हे सॉफ्टवेअर नुकताच लाँच करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भूमिअभिलेख विभागातर्फे व्हर्जन २ हे सॉफ्टवेअर नुकताच लाँच करण्यात आलं आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us