• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Monday, October 19, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

मुख्यमंत्री कार्यालयाकडून , राज्यात अतिवृष्टीचा इशारा

chiwchiwat team by chiwchiwat team
July 7, 2026
in बातम्या, महाराष्ट्र
0
मुख्यमंत्री कार्यालयाकडून , राज्यात अतिवृष्टीचा इशारा
Share on FacebookShare on WhatsApp

मुख्यमंत्री कार्यालयाकडून , राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे . राज्यभर “NDRF” आणि “SDRF” चे पथके तैनात करण्यात आले आहे .

ताशी ७० किमी वेगाने वारे वाहण्याचे अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे .

पालघर , रायगड , सातारा , कोल्हापूर, महाबळेश्वर , आणि लोणावळा परिसरावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे .

इंद्रायणी नदीवरील चारही पूल सध्या पाण्याखाली जात असून त्या परिसरात जाणे धोकादायक आहे अश्या प्रकारची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली .

या काळात नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाचा सूचनांचे काटेकोर पालन करावे अशा प्रकारचं आवाहन या दरम्यान करण्यात आलं . .

प्रत्येक जिल्हा ,तालुका , गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन कक्ष हे संपर्कात असून, नागरिकांनी सगळ्या सूचना पाळाव्या असं सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाकडून नागरिकांना आव्हान सर्वाना करण्यात आलं .

६ ते ७ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे .

सखल भाग , दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या , तसेच घाट रस्त्यांवर प्रवास करतांना विशेष काळजी घ्यावी.

नाशिक मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे नाशिक आणि त्र्यम्बकेश्वर भागात ढगफुटीची शक्यता असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात आली . .

Tags: देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

Next Post

हिंदी चित्रपट अभिनेत्री राकुल प्रीतचा आकर्षक छायाचित्रांनी केलं तिचा चाहत्यांना घायाळ , आकर्षक छायाचित्रांना मिळाला बराच सकारात्मक प्रतिसाद

Related Posts

भारत आणि न्यूझीलंड त्यांच्या आर्थिक भागीदारीत एका नव्या अध्यायाला उद्यापासून सुरवात करणार आहेत . दोन्ही राष्ट्रांसाठी हा एक महत्वपूर्ण दिवस असणार आहे: पियुष गोयल
अर्थ जगत

भारत आणि न्यूझीलंड त्यांच्या आर्थिक भागीदारीत एका नव्या अध्यायाला उद्यापासून सुरवात करणार आहेत . दोन्ही राष्ट्रांसाठी हा एक महत्वपूर्ण दिवस असणार आहे: पियुष गोयल

October 19, 2026
दुष्काळ आता केवळ शेतकऱ्यांच्या बांधापुरता मर्यादित राहिलेला नाही; शहरांमध्येही परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे: रामदास आठवले
बातम्या

दुष्काळ आता केवळ शेतकऱ्यांच्या बांधापुरता मर्यादित राहिलेला नाही; शहरांमध्येही परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे: रामदास आठवले

October 19, 2026
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुरु असलेल्या दीक्षाभूमी येथील तयारीची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कडून पाहणी
बातम्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुरु असलेल्या दीक्षाभूमी येथील तयारीची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कडून पाहणी

October 19, 2026
भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
Next Post
हिंदी चित्रपट अभिनेत्री राकुल प्रीतचा आकर्षक छायाचित्रांनी केलं तिचा चाहत्यांना घायाळ , आकर्षक छायाचित्रांना मिळाला बराच सकारात्मक प्रतिसाद

हिंदी चित्रपट अभिनेत्री राकुल प्रीतचा आकर्षक छायाचित्रांनी केलं तिचा चाहत्यांना घायाळ , आकर्षक छायाचित्रांना मिळाला बराच सकारात्मक प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us