नेपाळ चे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताचा केला . या दौऱ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी दिल्ली येथे भेट घेतली .
या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, ऊर्जा, जलविद्युत प्रकल्प, गुंतवणूक आणि पूरग्रस्त भागांच्या पुनर्बांधणीवर यावेळी चर्चा पार पडली .
नेपाळला आयात, निर्यातीसाठी गुजरातमधील कांडला आणि ओडिशामधील पारादीप बंदरांचा वापर करण्याची सुविधा देण्यासोबतच,
अयोध्या आणि जनकपूरधाम दरम्यान नवी रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आले .
दोन्ही नेत्यांचा सामायिक सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जाणीव लक्षात घेता बालेन शाह यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपल्या भेटीत नेपाळच्या वारशाशी संबंधित खास मूर्ती भेट दिल्या.







