• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

भारताचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नागपूरला भेट , AIIMS येथील दीक्षांत समारंभास त्यांची प्रमुख उपस्थिती त्याच बरोबर राष्ट्रीय कर अकादमीच्या समारोप सोहळ्यास उपस्थिती, वर्ध्यातील सेवाग्राम येथे सुद्धा त्यांची भेट .

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नागपूर भेट, वर्धा येथील सेवाग्राम स्थित बापू कुटीत केली सूत कताई

chiwchiwat team by chiwchiwat team
April 16, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
भारताचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नागपूरला भेट , AIIMS येथील दीक्षांत समारंभास त्यांची प्रमुख उपस्थिती त्याच बरोबर राष्ट्रीय कर अकादमीच्या समारोप सोहळ्यास उपस्थिती, वर्ध्यातील सेवाग्राम येथे सुद्धा त्यांची भेट .
Share on FacebookShare on WhatsApp

भारताचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १५ एप्रिल ला नागपूरला भेट दिली . महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं स्वागत केलं. या दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या AIIMS च्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या .

त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांची राष्ट्रीय कर अकादमीच्या समारोप सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती . ह्या सोहळ्यादरम्यान तिथे राष्ट्रीय कर अकादमीच्या महसूल विभागात नव्याने रुजू होणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर राष्ट्रपतींच भाषण झालं आणि त्यांनी अधिकाऱ्यांना यादरम्यान मौलिक मार्गदर्शन केलं . या सोहळ्यादरम्यान तिथे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची सुद्धा उपस्थिती होते त्याच बरोबर , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा उपस्थिती होती .

हा सोहळा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या दिवशी वर्धा येथील महात्मा गांधी यांचा सेवाग्राम येथील आश्रमास त्यांनी भेट दिली . या दरम्यान राष्ट्रपती ह्या प्रार्थना सभेत सुद्धा सहभागी झाल्या .तसेच त्यांनी तिथे असलेल्या चरख्यावर सूतकताई करण्याचा आनंद त्या वेळी घेतला .

त्यानंतर त्यांनी महात्मा गांधीजींचा आश्रम असलेल्या बापू कुटी ची भेट घेतली . या दरम्यान तिथे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा सुद्धा उपस्थित होते .

या नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा प्रमुख उपस्थितीत आज वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचा सहावा दीक्षांत सोहळा संपन्न झाला. या दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थयांना मार्गदर्शन केलं आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .

Tags: जिष्णू देव वर्माभारत देशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ShareSendTweetShare
Previous Post

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील दीक्षा भूमीला भेट दिली , बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत असे ते या दरम्यान म्हणाले.

Next Post

आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू

Related Posts

ऑस्ट्रियन चॅन्सलर स्टॉकर यांची भारत भेट. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली .
अंतराष्ट्रीय

ऑस्ट्रियन चॅन्सलर स्टॉकर यांची भारत भेट. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली .

April 17, 2026
आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू
अंतराष्ट्रीय

आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू

April 17, 2026
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील दीक्षा भूमीला भेट दिली ,  बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत असे ते या दरम्यान म्हणाले.
बातम्या

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त, मुंबई येथील चैत्यभूमीला मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट: चैत्यभूमी येथील बाबासाहेबांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त , पंतप्रधान नरेंद्र मोदी , उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण , केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि लोसभा स्पीकर ओम प्रसाद बिर्ला यांच बाबासाहेबांना अभिवादन

उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू सगळी कडे जाणवायला लागली आहे,विदर्भात सुद्धा उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे हे हवामान विभाग म्हणत .
बातम्या

उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू सगळी कडे जाणवायला लागली आहे,विदर्भात सुद्धा उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे हे हवामान विभाग म्हणत .

April 13, 2026
Next Post
आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू

आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us