भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील दीक्षा भूमीला भेट दिली , बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत असे ते या दरम्यान म्हणाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त नागपूर येथील दीक्षा भूमी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दीक्षाभूमी, नागपूर येथील ...
