• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जपान दौरा , जपानचा पंतप्रधान साने ताकाईची यांचा सॊबतचा शिखर बैठकी मध्ये दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचे दोन्ही नेत्यांनी खात्री दिली

दोन्ही नेत्यांमध्ये सुरक्षा , संरक्षण , आणि आर्थिक सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांमध्ये फ्रान्स सोबतचे धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याचा इरादा व्यक्त करण्यात आला

chiwchiwat team by chiwchiwat team
April 3, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण
0
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जपान दौरा , जपानचा पंतप्रधान साने ताकाईची यांचा सॊबतचा शिखर बैठकी मध्ये दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचे दोन्ही नेत्यांनी खात्री दिली
Share on FacebookShare on WhatsApp

नुकताच फ्रान्स चे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जपान चा दौरा केला . या दरम्यान जपानच्या पंतप्रधान साने ताकईची यांनी फ्रान्स चे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली .

त्यांचा मध्ये झालेल्या शिखर परिषदेमध्ये या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुरक्षा , संरक्षण , आणि आर्थिक सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांमध्ये फ्रान्स सोबतचे धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याचा इरादा या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला .

फ्रान्स चे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले कि जपान आणि फ्रान्स यांचा सहकार्यामुळे दोहीं देशांनी विविध क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे . या दरम्यान त्यांनी पंतप्रधान साने ताकाईची यांचा समोर दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचा , त्याचबरोबर G7′ च्या राष्ट्रांचा निर्माण केलेल्या तत्वांचा चौकटीत राहून सहकार्य करण्याचा इरादा त्यांनी या दरम्यान व्यक्त केला .

यादरम्यान सुरक्षा वातावरणात वेगाने होत असलेल्या बदलांचा पार्शवभूमीवर , दोन्ही देशांमधील सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य अधिक भक्कम होत असल्याची संधी म्हणून ठरलेल्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांचा बैठकीचे आयोजन झाल्याचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

त्याचबरोबर , महत्वाचा खनिजांच्या पुरवठा साखळीची लवचिकता वाढविण्यासह , आर्थिक सुरक्षेचा क्षेत्रात धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यावर त्यांनी सहमती दर्शवली . पुढे त्यांनी दोन्ही देशांचा मंत्र्यांचा सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीचा जपान आणि फ्रान्स संयुक्त समितीचा बैठकीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले . त्याचबरोबर , विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात आपण धोरणात्मक सहकार्य यापुढेही सुरू ठेवू, यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले.

त्यांनी एआय आणि दुहेरी वापर तंत्रज्ञानास प्रगत तंत्रज्ञानावरील सहकार्य अधिक दृढ करण्याची, तसेच एआयवर उच्च स्तरीय संवाद सुरू करण्यासाठी आणि जपानमध्ये एआय शिखर परिषदेचे आयोजन करण्यासाठी समन्वय साधण्याची पुष्टी केली. जपान आणि फ्रान्स यांच्यातील नवोन्मेष आणि स्टार्टअप क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक मजबूत करण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली.

त्याचसोबत अणुऊर्जा क्षेत्रात, दोन्ही नेत्यांनी फास्ट रिॲक्टर्सचा विकास आणि अणुइंधन चक्राला प्रोत्साहन देण्याबरोबर ,फ्यूजन ऊर्जा क्षेत्रात सहकार्य अधिक मजबूत करण्याची खात्री दिली . दोन्ही नेत्यांनी जपान फ्रान्स अंतराळ सहकार्याच्या व्यापक प्रगतीचे स्वागत केले आणि दोन्ही देशांमधील खाजगी क्षेत्रातील वाढीसाठी सहकार्य करण्याबद्दल सुद्धा नेत्यांमध्ये चर्चा झाली .

Source: mofajp. press release
Tags: अंतराष्ट्रीयइमॅन्युएल मॅक्रॉनजपानफ्रान्ससाने ताकईची
ShareSendTweetShare
Previous Post

खुर्ची वर बसून शासन चालवता येत नाही त्यासाठी आपल्याला जमिनीवर सुद्धा काम करावं लागत:किरण बेदी

Next Post

आसाममध्ये विधानसभेचा निवडणुकीचे वारे वाहत असताना , भाजप चे प्रमुख नेते तिथे प्रचारासाठी उतरताना आणि जोरदार प्रचार करताना आणि जनतेला आव्हान करताना दिसले

Related Posts

झालमुडी: हा फक्त मोदींचा ड्रामा आहे. मोदींचा नाटकाला बंगाली जनता काही मूर्ख बनणार नाही : ममता बॅनर्जी
बातम्या

झालमुडी: हा फक्त मोदींचा ड्रामा आहे. मोदींचा नाटकाला बंगाली जनता काही मूर्ख बनणार नाही : ममता बॅनर्जी

April 22, 2026
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी नुकताच भारताला भेट दिली. या भेटीत , व्यापार , तंत्रज्ञान , आणि सुरक्षा या क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम करण्यावर दोन्ही देशांकडून भर देण्यात आला .
अंतराष्ट्रीय

चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी श्रीलंकेला नुकतीच भेट दिली या दरम्यान त्यांनी तिथे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके आणि पंतप्रधान हरिणी अमरसुर्या यांची भेट घेतली.
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी श्रीलंकेला नुकतीच भेट दिली या दरम्यान त्यांनी तिथे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके आणि पंतप्रधान हरिणी अमरसुर्या यांची भेट घेतली.

April 20, 2026
ऑस्ट्रियन चॅन्सलर स्टॉकर यांची भारत भेट. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली .
अंतराष्ट्रीय

ऑस्ट्रियन चॅन्सलर स्टॉकर यांची भारत भेट. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली .

April 17, 2026
आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू
अंतराष्ट्रीय

आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू

April 17, 2026
Next Post
आसाममध्ये विधानसभेचा निवडणुकीचे वारे वाहत असताना , भाजप चे प्रमुख नेते तिथे प्रचारासाठी उतरताना आणि जोरदार प्रचार करताना आणि जनतेला आव्हान करताना दिसले

आसाममध्ये विधानसभेचा निवडणुकीचे वारे वाहत असताना , भाजप चे प्रमुख नेते तिथे प्रचारासाठी उतरताना आणि जोरदार प्रचार करताना आणि जनतेला आव्हान करताना दिसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us