• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

खुर्ची वर बसून शासन चालवता येत नाही त्यासाठी आपल्याला जमिनीवर सुद्धा काम करावं लागत:किरण बेदी

कित्येकदा खरे चित्र हे गावांमध्ये, खेड्यांमध्ये आणि रस्त्यांवर आणि अनेको वस्त्यांमध्ये दिसते .

chiwchiwat team by chiwchiwat team
April 2, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या
0
खुर्ची वर बसून शासन चालवता येत नाही त्यासाठी आपल्याला जमिनीवर सुद्धा काम करावं लागत:किरण बेदी
Share on FacebookShare on WhatsApp

बिहार मधील गया येथे नुकताच भारताचा पहिल्या आयपीएस महिला पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी भेट दिली . त्या येथे गयाजी येथील बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट च्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या .

या दरम्यान त्या मार्गदर्शन करताना म्हणाल्या, चांगला अधिकारी तोच असतो जो लोकांमध्ये दिसतो . त्याचबरोबर ख्रुची वर बसून शासन चालवता येत नाही त्यासाठी आपल्याला जमिनीवर सुद्धा काम करावं लागत . आणि जोपर्यंत तुम्ही जमिनीवर उतरून थेट लोकांना भेटत नाही तो पर्यंत तुम्हाला सुद्धा जाणीव होणार नाही कि प्रत्यक्षात काय त्यांचा समस्या आहेत,त्यामुळे तुमचे उपाय सुद्धा व्यर्थ असतील .

त्याचबरोबर , फायलींमधील आकडेवारी आणि अहवाल हे सत्य परिस्थिती दाखवू शकत नाही . कित्येकदा खरे चित्र हे गावांमध्ये, खेड्यांमध्ये आणि रस्त्यांवर आणि अनेको वस्त्यांमध्ये दिसते . त्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या , जे प्रशासन पुढाकार घेते आणि वाट पाहणारे नाही तेच प्रशासन प्रभावी ठरते .

त्यामुळे जर अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लोकांशी संपर्क साधला, तर समस्या अधिक वेगाने समोर येतील आणि त्यावर उपायही सापडतील.

याच दरम्यान त्या अधिकाऱ्यांना संबोधतांना म्हणाल्या , जनसंपर्क हा प्रशासनाचा कणा आहे , जनतेपासून वाढत्या दुराव्यामुळे विश्वासाला तडा जाते आणि विश्वासाला तडा गेला तर प्रशासन हे कमकुवत होते .त्यामुळे, प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित संवाद राखला पाहिजे ह्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी या दरम्यान केलं .

Tags: किरण बेदीभारत देश
ShareSendTweetShare
Previous Post

विद्या बालन ने आपल्या अभिनयाने आपल्या चाहत्यांचा मनात बरीच छाप पाडली आहे

Next Post

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जपान दौरा , जपानचा पंतप्रधान साने ताकाईची यांचा सॊबतचा शिखर बैठकी मध्ये दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचे दोन्ही नेत्यांनी खात्री दिली

Related Posts

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
कृषि

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

July 2, 2026
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .
बातम्या

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला
अंतराष्ट्रीय

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

July 2, 2026
देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो
कृषि

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

June 22, 2026
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली
बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

June 15, 2026
पंतप्रधान मोदी यांची फ्रान्स ला भेट , भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात फ्रान्स चे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा सोबत तिथे सहभाग नोंदवला
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी यांची फ्रान्स ला भेट , भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात फ्रान्स चे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा सोबत तिथे सहभाग नोंदवला

June 15, 2026
Next Post
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जपान दौरा , जपानचा पंतप्रधान साने ताकाईची यांचा सॊबतचा शिखर बैठकी मध्ये दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचे दोन्ही नेत्यांनी खात्री दिली

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जपान दौरा , जपानचा पंतप्रधान साने ताकाईची यांचा सॊबतचा शिखर बैठकी मध्ये दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचे दोन्ही नेत्यांनी खात्री दिली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us