फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जपान दौरा , जपानचा पंतप्रधान साने ताकाईची यांचा सॊबतचा शिखर बैठकी मध्ये दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचे दोन्ही नेत्यांनी खात्री दिली
नुकताच फ्रान्स चे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जपान चा दौरा केला . या दरम्यान जपानच्या पंतप्रधान साने ताकईची यांनी फ्रान्स ...
