जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला
जपानचा पहिल्या महिला पंतप्रधान सानाए ताकाइची ह्या १ जुलै पासून भारत दौऱ्यावर आहे . काल त्यांचं दिल्ली येथे आगमन झालं ...


