विद्या बालन ने आपल्या अभिनयाने आपल्या चाहत्यांचा मनात बरीच छाप पाडली आहे .
तिचे चित्रपट सुद्धा बरेच लोक प्रिय झालेत आणि त्यांनी सुद्धा चित्रपट रसिकांचं बरच मनोरंजन केलं.
भूल भुलय्या, परिणीता,कहाणी , इश्किया,मिशन मंगल, तुम्हारी सल्लू , लगे राहो मुन्नाभाई या प्रकारचा चित्रपटांनी सुद्धा लोकांचं बराच मनोरंजन केलं .
हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये तिचा सुद्धा चाहत्यांची काही कमी नाही. विद्या बालन हिचे काही सध्या शूट केलेले छायाचित्र समोर आलेत आणि त्या मध्ये ती बरीच सुंदर दिसत होती हे बघायला मिळालं.
भुलभलैय्या , परिणीता , कहाणी , लगे रहो मुन्नाभाई या प्रकारचा चित्रपटांद्वारे तिने आपल्या चाहत्यांचा मनात जागा बनविली आणि आता सुद्धा तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही हे बघायला मिळते .







