• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

पंतप्रधान मोदी यांची फ्रान्स ला भेट , भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात फ्रान्स चे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा सोबत तिथे सहभाग नोंदवला

भारत आता फक्त ग्राहक राहिला नाही तर आमचा देश आता जागतिक समस्यांवरील उपायांमध्ये योगदान सुद्धा देत आहे: नरेंद्र मोदी

chiwchiwat team by chiwchiwat team
June 15, 2026
in अंतराष्ट्रीय, तंत्रज्ञान
0
पंतप्रधान मोदी यांची फ्रान्स ला भेट , भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात फ्रान्स चे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा सोबत तिथे सहभाग नोंदवला
Share on FacebookShare on WhatsApp

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स चा दौऱ्यावर आहे. या दरम्यान त्यांनी सुरवातीला फ्रान्स मधील निस या शहराला भेट दिली.

इथे त्यांचं निस येथील विमानतळावर स्वागत झालं त्यानंतर तेथील अनिवासी भारतीयांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. फ्रान्स चे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा उपस्थितीत भारत इनोव्हेट्स २०२६ या कार्यक्रमात सहभाग घेतला .

भारत इनोव्हेट्स हा केंद्र सरकारचा उपक्रम असून तंत्रज्ञान आणि संशोधनाशी निगडित स्टार्टअप्स जागतिक स्तरावर वाढण्यास मदत व्हावी हा या मागचा उद्देश आहे . या कार्यक्रमात भारत आणि फ्रान्स सह जगातील बरेच स्टार्टअप्स सहभागी झाले होते .

पुढे , दोन्ही नेत्यांनी भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक संबंध, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातील सहकार्याला नवी दिशा देण्याबाबत चर्चा केली .

या दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले कि, भारत आता फक्त ग्राहक राहिला नाही तर आमचा देश आता जागतिक समस्यांवरील उपायांमध्ये योगदान सुद्धा देत आहे त्याचबरोबर भारत हा आता तंत्रज्ञान पुरवठा करणारा देश म्हणून सुद्धा उदयास येत आहे

Tags: इमॅन्युएल मॅक्रॉननरेंद्र मोदीभारत इनोव्हेट्स २०२६भारत देशराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

पोर्तुगालचा संघ फुटबॉल विश्वचषकात सहभागी होण्यासाठी निघाला तेव्हाचे आपल्या संघ सहकार्यांसोबतचे काही खास क्षण फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या फुटबाल चाहत्यांसोबत शेअर केलेत

Next Post

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
आशिया क्रीडा सपर्धा २०२६ चा अंतिम सामन्यात झालेल्या चुरशी चा सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने , श्रीलंका महिला क्रिकेट संघावर मात केली आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिले .
अंतराष्ट्रीय

आशिया क्रीडा सपर्धा २०२६ चा अंतिम सामन्यात झालेल्या चुरशी चा सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने , श्रीलंका महिला क्रिकेट संघावर मात केली आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिले .

September 22, 2026
बायडन स्कूल मध्ये नव्या शैक्षणिक वर्षास सुरवात करणाऱ्या मुलांसोबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांचा पत्नी जील बायडन यांची खास आईस्क्रीम पार्टी ; भविष्यातील लीडर्स सुद्धा यांच्यातूनच निघण्याची अशा व्यक्त केली

September 18, 2026
ब्रिक्स परिषदेत वेगवेळ्या ११ देशातील प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रमुखांची हजेरी , चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांची सात वर्षातून पहिल्यांदा भारताला ब्रिक्स परिषदेनिमित्त भेट
अंतराष्ट्रीय

ब्रिक्स परिषदेत वेगवेळ्या ११ देशातील प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रमुखांची हजेरी , चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांची सात वर्षातून पहिल्यांदा भारताला ब्रिक्स परिषदेनिमित्त भेट

September 17, 2026
ब्रिक्स परिषदेचे यजमानपद यंदा भारताला ; हि परिषद दिल्ली येथील प्रगती मैदानावरील भारतमंडम येथे उद्या पासून होऊ घातली आहे.
अंतराष्ट्रीय

ब्रिक्स परिषदेचे यजमानपद यंदा भारताला ; हि परिषद दिल्ली येथील प्रगती मैदानावरील भारतमंडम येथे उद्या पासून होऊ घातली आहे.

September 11, 2026
Next Post
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us