chiwchiwat team

chiwchiwat team

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी नुकताच भारताला भेट दिली. या भेटीत , व्यापार , तंत्रज्ञान , आणि सुरक्षा या क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम करण्यावर दोन्ही देशांकडून भर देण्यात आला .
चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी श्रीलंकेला नुकतीच भेट दिली या दरम्यान त्यांनी तिथे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके आणि पंतप्रधान हरिणी अमरसुर्या यांची भेट घेतली.
ऑस्ट्रियन चॅन्सलर स्टॉकर यांची भारत भेट. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली .

ऑस्ट्रियन चॅन्सलर स्टॉकर यांची भारत भेट. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली .

ऑस्ट्रिया चे चॅन्सलर क्रिश्चियन स्टॉकर यांनी नुकतीच भारताला भेट दिली , चॅन्सलर क्रिश्चियन स्टॉकर यांचा हा पहिला भारत दौरा होता...

आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू

आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू

अनेक दशकांपासून महिला आरक्षण हे केवळ एक आश्वासन राहिले आहे.सध्याचा सरकारने ते प्रत्यक्षात उतरवले आहे अश्या प्रकारचं मत केंद्रीय मंत्री...

भारताचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नागपूरला भेट , AIIMS येथील दीक्षांत समारंभास त्यांची प्रमुख उपस्थिती त्याच बरोबर राष्ट्रीय कर अकादमीच्या समारोप सोहळ्यास उपस्थिती, वर्ध्यातील सेवाग्राम येथे सुद्धा त्यांची भेट .
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील दीक्षा भूमीला भेट दिली ,  बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत असे ते या दरम्यान म्हणाले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त, मुंबई येथील चैत्यभूमीला मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट: चैत्यभूमी येथील बाबासाहेबांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त , पंतप्रधान नरेंद्र मोदी , उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण , केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि लोसभा स्पीकर ओम प्रसाद बिर्ला यांच बाबासाहेबांना अभिवादन
उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू सगळी कडे जाणवायला लागली आहे,विदर्भात सुद्धा उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे हे हवामान विभाग म्हणत .

उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू सगळी कडे जाणवायला लागली आहे,विदर्भात सुद्धा उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे हे हवामान विभाग म्हणत .

तापमानात यंदा उन्हाळा लागताच वाढ अनुभवायला मिळाली . विदर्भामध्ये काही दिवस ढगाळ वातावरण होते मात्र रविवारी तापमानात वाढ बघायला मिळाली...

Page 3 of 19 1 2 3 4 19

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio