• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी नुकताच भारताला भेट दिली. या भेटीत , व्यापार , तंत्रज्ञान , आणि सुरक्षा या क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम करण्यावर दोन्ही देशांकडून भर देण्यात आला .

ली जे म्युंग यांचा शिष्ठमंडळामध्ये सॅमसंग, ह्युंदाई, एलजी, पोस्को, एचडी ह्युंदाई आणि ह्योसंग यांच्या अध्यक्षांचा या दरम्यान समावेश होता.

chiwchiwat team by chiwchiwat team
April 22, 2026
in अंतराष्ट्रीय, अर्थ जगत, बातम्या, राजकारण
0
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी नुकताच भारताला भेट दिली. या भेटीत , व्यापार , तंत्रज्ञान , आणि सुरक्षा या क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम करण्यावर दोन्ही देशांकडून भर देण्यात आला .
Share on FacebookShare on WhatsApp

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी नुकताच भारताला भेट दिली. या भेटीत , व्यापार , तंत्रज्ञान , आणि सुरक्षा या क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम करण्यावर दोन्ही देशांकडून भर देण्यात आला .

हैद्राबाद हाऊस इथे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांचा शिष्ठमंडळाने , देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली . ली जे म्युंग यांचा शिष्ठमंडळामध्ये सॅमसंग, ह्युंदाई, एलजी, पोस्को, एचडी ह्युंदाई आणि ह्योसंग यांच्या अध्यक्षांचा या दरम्यान समावेश होता.

या वेळी , दोन्ही देशांकडून , औद्योगिक सहकार्य समिती स्थापन करणे , मंत्री स्तरीय समितीत स्थापन करणे, मंत्रीस्तरीय संवाद वाढवणे त्याचबरोबर वित्त , विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांवर समन्वय अधिक भक्कम करण्यास सकारात्मकता दर्शवण्यात आली.

या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केलं कि भविष्यात आम्ही या भागीदारीचे रूपांतर एका भविष्यवेधी भागीदारीत करणार आहोत , तंत्रज्ञान , जहाज , मनोरंजन , ऊर्जा , या क्षेत्रात भारत आणि दक्षिण कोरिया नवीन संधी साकारतील असं ते पुढे म्हणाले .

Tags: दक्षिण कोरियानरेंद्र मोदीभारत देशराजकारणली जे म्युंग
ShareSendTweetShare
Previous Post

चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

Next Post

झालमुडी: हा फक्त मोदींचा ड्रामा आहे. मोदींचा नाटकाला बंगाली जनता काही मूर्ख बनणार नाही : ममता बॅनर्जी

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
झालमुडी: हा फक्त मोदींचा ड्रामा आहे. मोदींचा नाटकाला बंगाली जनता काही मूर्ख बनणार नाही : ममता बॅनर्जी

झालमुडी: हा फक्त मोदींचा ड्रामा आहे. मोदींचा नाटकाला बंगाली जनता काही मूर्ख बनणार नाही : ममता बॅनर्जी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us