• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी श्रीलंकेला नुकतीच भेट दिली या दरम्यान त्यांनी तिथे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके आणि पंतप्रधान हरिणी अमरसुर्या यांची भेट घेतली.

chiwchiwat team by chiwchiwat team
April 20, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण
0
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी श्रीलंकेला नुकतीच भेट दिली या दरम्यान त्यांनी तिथे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके आणि पंतप्रधान हरिणी अमरसुर्या यांची भेट घेतली.
Share on FacebookShare on WhatsApp

नुकताच भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण यांनी श्रीलंकेला भेट दिली या दरम्यान त्यांनी , कोलंबो येथील राष्ट्रपती सचिवालयात , श्रीलंकेचे राष्ट्रपती , अनुरा कुमारा दिसेनायके यांची भेट घेतली .

दोहीं नेत्यांमध्ये समान इतिहास असल्यावरून , दोनी देशांमधील द्विपक्षीय मैत्री , व्यापार आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली .

त्याच बरोबर या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये इंडियन हाऊसिंग प्रोजेक्ट आणि दितवाह चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी ४५० दशलक्ष डॉलर्स उभारून राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत आणि उपक्रमाबाबत चर्चा झाली .

त्यानंतर, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिणी अमरसुर्या यांची सुद्धा भेट घेतली, श्रीलंकन पंतप्रदान यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या टेम्पल ट्रीज येथे दोन्ही नेत्यांची बैठक झाली .

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दोन्ही देशांचा सांस्कृतिक वारशांची देवाणघेवाण आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा झाली .

Tags: अनुरा कुमारा दिसेनायकेभारत देशराजकारणश्रीलंकासी पी राधाकृष्णहरिणी अमरसुर्या
ShareSendTweetShare
Previous Post

ऑस्ट्रियन चॅन्सलर स्टॉकर यांची भारत भेट. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली .

Next Post

चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

Related Posts

झालमुडी: हा फक्त मोदींचा ड्रामा आहे. मोदींचा नाटकाला बंगाली जनता काही मूर्ख बनणार नाही : ममता बॅनर्जी
बातम्या

April 22, 2026
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी नुकताच भारताला भेट दिली. या भेटीत , व्यापार , तंत्रज्ञान , आणि सुरक्षा या क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम करण्यावर दोन्ही देशांकडून भर देण्यात आला .
अंतराष्ट्रीय

April 17, 2026
आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू

भारताचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नागपूरला भेट , AIIMS येथील दीक्षांत समारंभास त्यांची प्रमुख उपस्थिती त्याच बरोबर राष्ट्रीय कर अकादमीच्या समारोप सोहळ्यास उपस्थिती, वर्ध्यातील सेवाग्राम येथे सुद्धा त्यांची भेट .

April 16, 2026
Next Post
चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us