• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आपल्याकडे काही शिकलेल्या पोरांची कमतरता नाही, प्रत्येक गावात खोर्‍याने शिकलेली पोरं आपल्याला मिळून जातील आणि सर्व जण फक्त सरकारी नौकरी मिळवण्याचा स्पर्धेमध्ये लागलेले आहे हे बघायला मिळेल

chiwchiwat team by chiwchiwat team
November 22, 2025
in महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
आपल्याकडे काही शिकलेल्या पोरांची कमतरता नाही, प्रत्येक गावात खोर्‍याने शिकलेली पोरं आपल्याला मिळून जातील आणि सर्व जण फक्त सरकारी नौकरी मिळवण्याचा स्पर्धेमध्ये लागलेले आहे हे बघायला मिळेल
Share on FacebookShare on WhatsApp

महाराष्ट्र हे अस राज्य आहे जिथे मोठ्या प्रमाणात लोकं दररोज येतात इथे येऊन कोणी समोसे विकतो.

कोणी पाणी पुरी विकतो. कोणी कचोरी विकतो, कोणी ढोकला फापडा विकतो .

कोणी चाय विकतो, कोणी मच्छी विकतो तर कोणी सांबार वडा विकतो तर कोणी कोंबड्या विकतो.

कोणी येथे येऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात. कोणी चपला विकतात. कोणी कपड़े विकतात. कोणी सोने चांदी विकतात तर कोणी आणखी वेग वेगळे व्यवसाय करून बर्‍यापैकी सम्पति मिळवतात आणि इथेच स्थिरावतात .

मात्र आपल्याकडील कित्येक गावातील मुलांना किंवा शिकलेल्या तरुणांना काही या गोष्टी कराव्याशा वाटत नाही. त्याऐवजी त्यांना त्यांच्या दुकानात काम करायला आवडते. मग ते चपलेच् दुकान असो की मग चहाच दुकान असो किंवा मग कपड्याच दुकान असो.

आणि आपल्याकडे काही शिकलेल्या पोरांची कमतरता नाही, प्रत्येक गावात खोर्‍याने शिकलेली पोरं आपल्याला मिळून जातील आणि सर्व जण फक्त सरकारी नौकरी मिळवण्याचा स्पर्धेमध्ये लागलेले आहे हे बघायला मिळेल आणि त्यात काही वाईट नाही. सगळे जरी सरकारी नौकरी मिळविण्याचा मागे लागले तर, मग एवढ्या सगळ्यांना सरकारी नौकरया मिळायला तरी हव्या . मात्र तस काही होतांना दिसत नाही. ही जादू कधी होईल ती फक्त ते सरकारलाच माहीत म्हणजे जेव्हढे सरकारी नौकरी मिळविण्याच्या रांगेत लागले तेवढ्यांनाही रोजगार कसा मिळेल त्यामुळे काही नाही तर कित्येकांचा रोजगाराचा प्रश्ण तर सुटेल.

ठीक आहे मात्र सरकारी नौकरी नाही मिळाली तर मग दुसर काही. म्हणजे इकडचे तिकडचे लोकं येऊन जेव्हा आपल्या राज्यात कधी या गावात तर कधी कोणत्या गावात जाऊन रोजगार मिळवतात किंवा मग आपले छोटे मोठे दुकान टाकून आपला व्यवसाय करतात आणि मग हळूहळू इथेच स्थिरावतात मात्र ह्या गोष्टी आपल्या कडील लोकांना करायला कमीपणा वाटतो.

मात्र, कोणी बिहारयाने आपल्या हॉटेलात जर का चहा बनवला असेल आणि समोसे बनवले असेल तर तिकडे मात्र आमच्या लोकांच्या रांगा लागतात आणि त्या भय्याची प्रशंसा करता करता आम्ही थकत नाही.

मात्र, आमच्या गावातील लोकांना छोटासा अंड्याचा दुकान लावायला सांगा दोन पैशे त्यामुळे हातात येतील.

नाहीतर गावात कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायला सांगा तर ते नाक मुरडतील आणि म्हणतील नाही त्या पेक्षा आम्ही शहरात जाऊन रोजगार शोधू आणि एकदम आलिशान मध्ये आम्ही जगू.

मात्र आमची पोरं गावातून आल्यावर त्यांचे हाल शहरात काय होतात त्यांनाच माहिती.

जेवायला योग्य अन्न मिळत नाही. रहायला व्यस्थित खोल्या मिळत नाही आणि रोजगार मिळविण्यासाठी सुद्धा कित्येक ठिकाणी खेटरा झिजवाव्या लागतात. कारण आपल्याकडे दुकाने चालवणारे सुद्धा बाहेरचे अधिक असतात.

कुठे तरी दिसतो एखाद्या मराठी माणसाचा एखादा चहाचा दुकान नाहीतर मग एखादा पानठेला, तर कुठे दिसतो एखादा किराण्याच दुकान.

गावातील मूलं तिथेच पडून असलेले दिसतील नाहीतर ते पत्ते पीसन्यात आणि दारू पिण्यात प्रचंड बुडालेली दिसणार.
मुलांमध्ये आपल्याकडे या दिवसांत प्रतिभेची कमी नसते. शिक्षणात सुद्धा या दिवसांत मुलं माग नसतात.

म्हणजे प्राथमिक शिक्षण तरी त्यांच पूर्ण झालेले असते. प्रश्न असतो शिकून शिकून सुद्धा त्यांना का बेरोजगार रहाव लागतं. काय मग याला आपली शिक्षण पद्धती कारणीभूत आहे की याला आपल सरकार जबाबदार आहे?

कारण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकलेली मूलं बेरोजगार राहतात. जे शिकून सुद्धा रोजगार मिळवू शकत नाही किंवा व्यवसाय करू शकत नाही किंवा आपल्या पिढीजात व्यवसायात नवनवीन प्रयोग करून त्या व्यवसायांना पुढे नेऊ शकत नाही.

तर मुलांसमोर, मुलींसमोर या काळात आव्हाने अनेक असतात आणि यामध्ये शासनाच सहकार्य आणि त्यांची सुद्धा परिश्रम करण्याची सुद्धा तयारी असणे आवश्यकच असते आणि जर का रोजगार नाहीच मिळत असेल तर आपली छोटा मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणे वाईट कुठे असते.

Tags: महाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

आजही विकास न झाल्यामुळे अनेक गावांत रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसते. काहीही नाही तर आपल्या गावातील, तालुक्यातील रस्ते तरी बरे असावे तस काही चित्र बघायला मिळत नाही

Next Post

ऊर्जेच्या वेगवेगळया स्त्रोतांचा अधिकाधिक वापरावर आणि उपयोगावर आज आम्ही भर देणे आवश्यक आहे अस आपल्याला वाटणे यात काहीच वाईट नाही.

Related Posts

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

May 12, 2026
मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे
बातम्या

मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे

April 27, 2026
मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !
अंतराष्ट्रीय

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !

April 24, 2026
चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

April 22, 2026
Next Post
ऊर्जेच्या वेगवेगळया स्त्रोतांचा अधिकाधिक वापरावर आणि उपयोगावर आज आम्ही भर देणे आवश्यक आहे अस आपल्याला वाटणे यात काहीच वाईट नाही.

ऊर्जेच्या वेगवेगळया स्त्रोतांचा अधिकाधिक वापरावर आणि उपयोगावर आज आम्ही भर देणे आवश्यक आहे अस आपल्याला वाटणे यात काहीच वाईट नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us