• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, September 2, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .

वाढत्या स्थलांतरावर नियंत्रण जर का आपन मिळवू शकलो नाही तर त्या त्या क्षेत्रातील लोकसंख्या वाढण्यास खत पाणी मिळते आणि त्याचबरोबर स्थानिक लोकांचे व्यवसाय आणि रोजगार हे प्रभावित होताना आणि बुडताना दिसतात

chiwchiwat team by chiwchiwat team
April 27, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .
Share on FacebookShare on WhatsApp

स्थलांतर हा महाराष्ट्रासाठी मोठा मुद्दा आहे. सातत्याने बाकीचे राज्ये जेव्हा त्यांचा राज्यातील लोकांसाठी आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यात आणि त्यांच्या साठी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जेव्हा वेगळे पर्याय शोधू शकत नाही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते; त्यामुळे मोठ्या प्रमाणात दर वर्षी वेगवेगळया राज्यातून त्या युवकांच आणि लोकांच रोजगारासाठी आणि व्यवसायासाठी महाराष्ट्रा सारख्या राज्यामध्ये स्थलांतर होतांना निदर्शनास येत.

मोठ्या प्रमाणात लोकांचे लोंढे इकडे येत असल्यामुळे सहाजिकच अनेकांना आणि स्थानिक लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतांना अनुभवयास येत .

स्थानिक लोकांना जिथे राज्यात रोजगार मिळायला हवा ते रोजगार स्थलांतरीत लोकांना मिळतात आणि या प्रकारचं चित्र अनुभवायला मिळत.

जे स्थानिक लोकं आपल्या राज्यात छोटे मोठे व्यवसाय सुरू करतात. त्यांच्या व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळणे अधिक महत्वाच असत मात्र तिथे सुद्धा बाहेरून मोठ्या प्रमाणात आलेल्या व्यवसायामुळे इथल्या स्थानिक व्यवसायांवर नियमित परिणाम हा होतांना दिसतो. इथल्या बाजारपेठांत हळूहळू स्थानिक दुकाने आणि व्यवसाय कमी आणि बाहेरून आलेल्या लोकांचे दुकाने आणि व्यवसाय फोफावत आहेत हे चित्र दिसत .

त्यामुळे अनेको स्थानिक लोकांचे व्यवसाय हे बुडण्याचा आणि बंद होण्याचा मार्गावर दिसतात आणि याला स्थानिक प्रशासन आणि कुचकामी राजकिय इच्छा शक्ति ही कारणीभूत असते. जमिनीच क्षेत्रफळ कमी आणि त्या जमिनीवर लोकांची वाढती लोकसंख्या त्या क्षेत्रातील लोकांच्या जिवनात अनेक समस्या ही निर्माण करते.

वाढत्या स्थलांतरावर नियंत्रण जर का आपन मिळवू शकलो नाही तर त्या त्या क्षेत्रातील लोकसंख्या वाढण्यास खत पाणी मिळते आणि त्याचबरोबर स्थानिक लोकांचे व्यवसाय आणि रोजगार हे प्रभावित होताना आणि बुडताना दिसतात आणि त्या जागी मोठ्या प्रमाणात बाहेरील लोकांचे व्यवसाय हे फोफवतांना आपल्याला बघायला मिळते. आणि याला आपलं प्रशासन आणि कुचकामी राजकीय कारभार हा कारणीभूत असतो .

Tags: महाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

इटलीच प्राधान्य हे आपले हितसंभ जपण्यावर असेल आणि आमच्यावर या साठी कुणाच सुद्धा बंधन नाही: जॉर्जिया मेलोनी

Next Post

मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे

Related Posts

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल
बातम्या

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल

August 29, 2026
कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते:  अखिलेश यादव
बातम्या

कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते: अखिलेश यादव

August 29, 2026
रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .
बातम्या

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .

August 29, 2026
जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन
अंतराष्ट्रीय

लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

August 28, 2026
European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .
अंतराष्ट्रीय

European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .

August 26, 2026
Next Post
मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे

मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us