• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, March 25, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

भारत हा खेड्यांचा देश आहे,भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र, आमच्या खेड्यांची आणि शेती व शेतकर्‍यांची आज अवस्था प्रचंड वाईट आहे: रवी मानकर

chiwchiwat team by chiwchiwat team
December 1, 2024
in लेखक कट्टा
0
भारत हा खेड्यांचा देश आहे,भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र, आमच्या खेड्यांची आणि शेती व शेतकर्‍यांची आज अवस्था प्रचंड वाईट आहे: रवी मानकर
Share on FacebookShare on WhatsApp

जे लोक वर्षोनुवर्षे आपली पिळवणूक करत आलेत. जे लोक आपल्याला सातत्याने विभागन्याचा प्रयत्न करतात तरी,आम्ही त्यांचा सोबत. त्यांच्या सोबत अनेको वर्षे चालून सुद्धा आमच्या सामाजिक परिस्थिति मध्ये काहीही फरक पडला नाही तरीही आम्ही त्या लोकांना साथ देतो, यामुळे नुकसान कोणाच होणार आहे. ना तुमच्या पायात चपला, ना घरात स्वयंपाकासाठी रॉकेल, ना घरात कंदील लावण्यासाठी रॉकेल, मूलं तुमची उपाशी झोपतात. कुपोषणामुळे मृत्यूला कवटाळत आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. गावात सुधारना करण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. गावात सरकारी दाखवणे आणण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. एखाद असेल दवाखाना तर तिथे डॉक्टरांसोबत सगळेच गायब असतात, फक्त चपराशी तेवढा त्या इस्पितळाची रखवाली करण्यासाठी फाटकाजवळ उभा दिसतो. बीमार रुग्ण दररोज चकरा मारून तिथून वापस जात असतात अशी परिस्थिती असते. अनेक रुग्ण गावातल्या गावात योग्य उपचार न मिळाल्यामुळे दगावतात. तरी तिथल्या तुमच्या प्रशासनाला जाग येत नाही ना तिथल्या तुमच्या पुढाऱ्याला तुमच्या समस्या गंभीर वाटत आणि अनेको वर्षे पालटून सुद्धा आणि आता सुद्धा आम्हाला त्या समस्या तश्याच दिसतात. तुमच्या गावातील रस्त्यांवर ना विजेचे खांब दिसत आणि दिसले तरी तिथे चिमणी पाखरे बसलेली दिसतात किंवा मग त्यावर पतंगा लटकलेल्या दिसतात, मात्र उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि रात्रीच्या समयी ये जा करणार्‍या लोकांसाठी तिथि रात्रदिवे जळताना दिसत नाहीत. गावातील स्त्रिया, मूल, मुली, म्हातारी कोतारी उघड्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला शौचास बसताना दिसतात. मात्र आम्ही या बद्दल ओरडत नाही की, का आम्हाला आमच्या गावात सार्वजनिक शौचालये बांधुन दिल्या जात नाहीत. ना गावातील हॉस्पिटल्समध्ये कर्मचारी उपलब्ध असतात ना डॉक्टर दिसत आणि शाळांचा प्रश्न तर गंभीर आणि सरकारी शाळा बंद होत जाण्यामुळे गावा खेड्यातील लोकांपुढे किती मोठा प्रश्ण निर्माण होतो, की आता आमची मुलं, मुली कशे शिकणार पुढे आणि एखादी सरकारी शाळा असेल तरी ती सुद्धा दुसर्‍या गावात अस का? आता ही लहान, लहानशी मूलं पावसाळय़ात आणि हिवाळ्यात आपल गाव ओलांडून ज्या गावात शाळा असेल तिथे जाणार? इथे मात्र आम्ही लोकांनी आपल्या सरकारला प्रश्न विचारायला हवा. फक्त विकास करतो म्हंटल्या ने कस होईल? अनेको वर्षे उलटून गेली मात्र आमची परिस्थिती मात्र बदलत नाही आणि तिकडे निवडणूकीच्या तोंडावर पैशावर पैसा ओतला जातो. फक्त आणि फक्त सामान्य आणि गोर गरीब लोकांना आणि दलालांना विकत घेण्यासाठी. मोठ मोठ्या नेत्यांच्या सभा होतात या दिवसांत आपल्या वेगवेगळया गावांत . आपल्याला खूप आनंद होतो की दिल्लीवरून भाषण ठोकायसाठी आपल्या छोट्याश्या गावात कुणीतरी पुढारी आलाय. आमचा अख्खा गाव तिथे त्याचा सभेत जमा होतो. लोकांना काय काय अपेक्षा असतात. बायकांना काय काय अपेक्षा असतात. असतात की नाही? असतात ना? आता एवढा मोठा पुढारी आमच्या गावच्या बबल्या ने आणला म्हणजे जर का याला निवडून दिला तर आमच्या गावाचा कायापालट होणार ही अपेक्षा आम्हा सर्वांना असते. गावातील लोकांना, पुढारी आला की, तो सरबत पाजतो, कोला, कोकाकोला पाजतो, पुढारी ही जोरदार भाषण ठोकतो आणि म्हणतो की तुम्ही लोकांनो चिंता करू नका तुमचे प्रश्ण आम्ही सोडवून टाकू फक्त तुम्ही आम्हाला एकदा निवडून द्या आणि आम्ही आमची मतं धडाधड त्या पक्षाच्या चिन्हावर टाकतो पुढारी निवडून येतो आणि मात्र हळूहळू दिवस पालटत जातात. गावातील प्रश्न जसेच्या तसेच दिसतात, पुढारी सुद्धा गावात फिरकेनासे होतात आणि संपूर्ण काळ उलटून जातो मात्र बदल मात्र गावात होत नाही. परत एकदा लोकांना पुढारी मूर्ख बनवुन जातात ते बक्कळ श्रीमंत होतात आणि आम्ही तिथच्या तिथेच, दररोज रस्त्याच्या दुतर्फा आताही शौचास बसत जातो!

Tags: कृषी प्रधान देशभारत देशरवी मानकर
ShareSendTweetShare
Previous Post

आम्ही फक्त घेण्यावर नव्हे, तर घेण्यापेक्षा अधिक देण्यावर विश्वास ठेवतो. जैन समाजाने हा घटक अमलात आणला आहे:देवेंद्र फडणवीस

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यक्ति व संस्था आणि उद्योगांकडून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रात सांडपाणी सोडल्या जाते. त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्ण गंभीर झाला आहे: पंकजा मुंडे

Related Posts

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
कमिशन एजंट म्हणून काम करणारे लोक ते कोणासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी काम करत असले तरीही जर त्यांना नियमित पगार मिळत नसेल आणि केवळ कमिशनवरच अवलंबून राहाव लागत असेल तर त्यांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत
अर्थ जगत

March 15, 2026
कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .
खेळ

कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .

March 6, 2026
लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .
महाराष्ट्र

लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .

February 28, 2026
आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे
अर्थ जगत

आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

February 27, 2026
आपण जर का आपल्या भाषा विसरायला लागलो आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा जर का आपल्या भाषांना स्थान मिळणार नाही आणि लोकांच्या जिभेवर त्या भाषा राहणार नाही तर पुढे ती भाषा अस्तित्वात राहणार कि नाही हा मात्र प्रश्न असेल

February 20, 2026
Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यक्ति व संस्था आणि उद्योगांकडून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रात सांडपाणी सोडल्या जाते. त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्ण गंभीर झाला आहे: पंकजा मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us