• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

शिक्षणामुळे आणि आर्थिक कारणामुळे देशातील लोकं आता सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात मागे पडलेले आहेत आणि मागासलेले आहेत आणि या काळात सुद्धा यांचा सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती मध्ये काही फारसा बदल आलेला नाही हे आपल्याला दिसत

chiwchiwat team by chiwchiwat team
April 1, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
शिक्षणामुळे आणि आर्थिक कारणामुळे देशातील लोकं आता सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात मागे पडलेले आहेत आणि मागासलेले आहेत आणि या काळात सुद्धा यांचा सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती मध्ये काही फारसा बदल आलेला नाही हे आपल्याला दिसत
Share on FacebookShare on WhatsApp

आदिवासी, दलित आणि मागासलेल्या म्हणजे obc (other backward classes) st (schedule tribes) sc (schedule caste ) तर या कॅटेगरी मध्ये लोकांची परिस्थिती काही फार सुधारली आहे अस नाही.

तर या समाजातील लोकांची परिस्थिती काय आहे. शिक्षणामुळे, आर्थिक कारणामुळे देशातील लोकं आता सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात मागे पडलेले आहेत आणि मागासलेले आहेत. तर यांची परिस्थिती अनेको वर्षापासुन अश्याच प्रकारची राहण्यासाठी त्या त्या काळातील सामाजिक परिस्थिति जबाबदार होती.

आणि आता सुद्धा जेव्हा अंशी कोटी लोकांना जेव्हा मोफत अन्न वाटाव लागत. तर आता सुद्धा यांची परिस्थिति ही कठिन आणि गंभीर आहे. शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणात हे लोकं मागे पडलेले आहेत. त्याचबरोबर, आर्थिक परिस्थितीने यांना अनेको वर्षे समाजात पंगू करून ठेवण्यात आल.

आणि त्यातही अश्या प्रकारची मानसिकता असलेले लोकं आणि राजकारणी आता सुद्धा आहेत ज्यांना आता सुद्धा वाटते की ह्या लोकांची प्रगती व्हावी नाही म्हणजे जेव्हा देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे याचा अर्थ साठ कोटी लोकं अशे आहेत ज्यांचा खाण्यापिण्या, राहण्याचे, रोजगाराचे प्रश्ण हे कदाचित सुटले आहेत बाकी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेला आज सुद्धा अन्न पुरवठा करावा लागतोय.

यावरून कळते काय परिस्थिती आहे. त्यातच मग या लोकांना मुद्दामून या ना त्या मार्गाने टार्गेट केल्या जात, त्रास दिला जातो आणि राजकिय मंडळींची या मध्ये भूमिका मोठी असते. म्हणजे यांना अस वाटत की;

तुमचे रोजगाराचे प्रश्ण तसेच राहावे विकासाचे प्रश्ण तसेच राहावे, तुमच्या मुलांनी शिकू नये, तुमचा मुलांनी जे अनेको वर्षे अन्याय, अत्याचार सहन केला तेच सहन करत रहावा आणि त्यामुळे या लोकांना मेंढरासारख किराया ने विकत आणून त्यांना त्यांच्या विकासाचा गोष्टी, त्यांचा रोजगाराचा मुद्द्याबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलण्याबद्दल किंवा त्यामध्ये बदल कश्या प्रकारे आणता येईल या बद्दल बोलण्याऐवजी. कोणत्या जातीची किती लोक आहे आणि कोणत्या जातीचे किती लोक नाहीत आणि यांच्यामध्ये विष पसरवण्याचा काम मुद्दाम केल्या जात त्यामुळे वर्षोनुवर्षे एकाच समजात लोकं रहायचे जे विभागल्या गेले; त्यांच्यामध्ये परत कशा प्रकार मतभेद निर्माण करायचा आणि आपला मतलब साध्य करायचा हा त्यांचा उद्देश असतो.

आणि या मुळे या लोकांच्या परिस्थीती मध्ये मात्र काही बदल येत नाही हे सत्य आहे.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

इंधनावरील उत्पादन शुल्कात केलेली कपात ही सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे: देवेंद्र फडणवीस

Next Post

पंतप्रधान मोदी यांचा आसाम विधानसभा निवडणुकी च्या निमित्ताने आसाम दौरा केला तिथे रोड शो आणि मळ्यातील चहा ची पान गोळा करणाऱ्या कामगारांसोबत छायाचित्र काढण्याचा आनंद सुद्धा घेतला

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

May 13, 2026
Next Post
पंतप्रधान मोदी यांचा आसाम विधानसभा निवडणुकी च्या निमित्ताने आसाम दौरा केला तिथे रोड शो आणि मळ्यातील चहा ची पान गोळा करणाऱ्या कामगारांसोबत छायाचित्र काढण्याचा आनंद सुद्धा घेतला

पंतप्रधान मोदी यांचा आसाम विधानसभा निवडणुकी च्या निमित्ताने आसाम दौरा केला तिथे रोड शो आणि मळ्यातील चहा ची पान गोळा करणाऱ्या कामगारांसोबत छायाचित्र काढण्याचा आनंद सुद्धा घेतला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us