• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, हि आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे . कारण आपल्या भाषेचं महत्व आणि गोडवा काय असतो, त्याची जाणीव फक्त ती भाषा बोलणाऱ्या लोकांनाच माहित असते.

chiwchiwat team by chiwchiwat team
October 5, 2024
in महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
Share on FacebookShare on WhatsApp

आपल्या भाषेचा गोडवा नेहमीच निराळा असतो त्या भाषेच्या गोडव्याची तुलना आपन कोणत्याही भाषेबरोबर करू शकत नाही. मात्र, प्रत्येकाला आपली भाषा ही आवडते आणि यात काहीही चुकीच नाही आणि नक्कीच आम्ही कुणाच्याही भाषेचा द्वेष करत नाही उलट महाराष्ट्रमध्ये संपूर्ण देशातील वेगवेगळया भाषा बोलणारे लोक रोजगारासाठी आणि व्यवसायानिमित्त येतात तर महाराष्ट्र सगळ्यांना आपलासा करतो. तर ह्या दिवसांत ज्या प्रकारे आपली मराठी भाषा आपल्या घरातच पोरकी झाल्यासारखे तिचे हाल होत होते. म्हणजे आज आम्ही मराठी शाळा बंद करण्याचा जो सपाटा लावलेला आहे त्याच्यामुळे अनेको गावा खेड्यातील मुलांच जिवन शिक्षणाविना असेल अस वाटायला लागल होतं.कारण, महाराष्ट्रातील अनेको गावांत आज सुद्धा लोकं, लहान मुलं, मुली, बाया, माणसं, म्हातारे, म्हातार्‍या, दुकानदार, भाजीवाले, मच्छीवाले , कोंबडीवाले, बकरीवाले, गायीवाले, म्हशीवाले, शेतकरी, गोरगरीब सामान्य माणसे, कामावर जाणारे कामगार, मजूर हे सगळे शाळा शिकलेले असो अथवा नसो, ते आपल्या भाषेतच बहुधा बोलतात आणि त्यांचे सगळे व्यवहार हे त्यांच्या बोलीभाषेतच होतात. तर ह्या दिवसांत ज्या प्रकारे मराठी शाळा बंद होण्याचा सपाटा लागला होता ते अतिशय भयंकर होतं आणि आहे. कारण त्यांच्या कितीतरी पिढ्या त्याच भाषेत बोलत आलेल्या आहेत आणि आता सुद्धा सभोवताली आणि आपल्या समाजात वावरताना ते त्याच भाषेत बोलतात आणि ही बाब आश्चर्यकारक मुळीच नाही आहे. मात्र काही वर्षापासुन ज्या प्रकारे आपल्या भाषेचा दर्जा घसरवण्याचा जो काही प्रकार सुरू होता आणि आणि आहे त्यामुळे अस वाटायला लागल होतं की,
जर राज्यातील सगळ्या खेडे गांवात सगळ्या मराठी शाळा बंद केल्या गेल्या आणि तिथे इंग्रजी शाळा सुरू केल्या गेल्या तर येणार्‍या काही वर्षात आपली भाषा फक्त इतिहासात जमा असेल आणि त्या अनेको मुलांचे आणि लोकांचे हाल वाईट असेल ज्यांना आपल्या भाषाच शिकायला आणि बोलायला मिळत नाही . जर अश्या प्रकारे आपली भाषा आपल्या लोकांकडून नाकारल्या गेली तर
मराठी भाषा अस्तित्वात होती अस येणार्‍या पुढच्या पिढ्या ते त्यांच्या शाळेतील त्यांचा भाषेचा किंवा इतिहासाच्या पुस्तकात कधीतरी वाचले असते.
तर आज ज्या प्रकारे आणि ज्या वेगाने मराठी भाषेला खाली ओढण्याच काम सुरू आहे ते कदाचित आपल्याच निष्काळजीपणामुळे किंवा तिला दुर्लक्षित करण्यामुळे किंवा आपल्या भाषेला बाकीच्या भाषांहून दुय्यम समजल्यामुळे कदाचित असू शकेल.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हि बाब प्रत्येकासाठी आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. कारण, मराठीचा गोडवा आम्हाला आमच्या मराठी गाण्यांतून, मराठी कवितांतून, आमच्या मराठी अभंगातून ,मराठी नाटकांतून, चित्रपटांतून आणि प्राचीन साहित्यातून आम्हाला आता सुद्धा वाचायला, बघायला आणि अनुभवायला मिळतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेकांना मराठी भाषा शिकण्यास प्रेरणा मिळेल आणि मराठी भाषेला फुलोरा आलेला आपणाला भविष्यत दिसेल. त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेचा आणि साहित्याचा जगभरात प्रसार होण्यास मदत होईल आणि ही अतिशय सुंदर बाब आहे. सर्वानी मराठी शिकावी आणि जे बाहेरून जे लोक येतात आणि इथे स्थिरावतात त्यांनी सुद्धा आनंदने आणि उत्साहाने त्या त्या राज्याची मातृभाषा शिकण्याचा प्रयत्न करवा. मराठी माणसे खूप जिज्ञासु आणि चिकित्सक असतात नव नवीन गोष्टी ते लवकर शिकून घेतात आणि भाषा सुद्धा; त्यामुळे आमच्या लोकांना आमच्या फक्त आजूबाजूच्या राज्यातील लोकांच्याच भाषा अवगत नसतात तर ते इंग्रजी सुद्धा बर्‍या पैकी समजतात आणि बोलतात आणि ते कुणाच्याही भाषेचा तिरस्कार करत नाही, कारण आमच्या इकडे मराठी भाषे सोबतच बाकीच्या भाषांना सुद्धा आदराने बघितल्या जाते.
तर शेवटी मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे, मोदीजी च्या भाजपा सरकार ने हा निर्णय मराठी सोबतच बंगाली, असामी आणि पाली, प्राकृत ह्या भाषांना अभिजात भाषांच्या दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे मोदीजींचे खूप खूप आभार. कारण कदाचित कॉँग्रेस सरकार अश्या प्रकारचा निर्णय घेण्यास आणखी किती वर्षे लावले असते कुणास ठाऊक?

Tags: मराठी भाषामहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

निवडणूक येताच शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत भावना जागृत होऊन गोमातेला राज्यमाता घोषित करण्याचा साक्षात्कार होणाऱ्या या सरकारच्या भावना गोमाता अडचणीत असताना कुठे जातात ? रोहित पवार

Next Post

भारताला आज वेगवान आर्थिक विकासाची गरज आहे. ज्याचा सर्वांना फायदा होईल: राहुल गांधी

Related Posts

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

May 12, 2026
मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे
बातम्या

मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे

April 27, 2026
मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .
बातम्या

मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .

April 27, 2026
आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !
अंतराष्ट्रीय

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !

April 24, 2026
चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.
बातम्या

चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

April 22, 2026
Next Post

भारताला आज वेगवान आर्थिक विकासाची गरज आहे. ज्याचा सर्वांना फायदा होईल: राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us