• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .

chiwchiwat team by chiwchiwat team
May 12, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण
0
हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .
Share on FacebookShare on WhatsApp

नुकताच आलेल्या विधानसभा निडणूकीचे निकाल आणि आसाम मध्ये परत एकदा भाजपने आपली सत्ता मिळवली हे बघायला मिळालं . आज आसामच्या मुख्यमंत्री पदाची शफत परत एकदा हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली .

या शफत विधी सोहळ्यासाठी , भाजपचे जेष्ठ नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तिसऱ्यांदा आसाम मध्ये NDA च सरकार हे आलेलं आहे. आसामच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्या बद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांचे आभार मानले .

आसामच्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करून एक मजबूत, समृद्ध आणि आत्मनिर्भर नवा आसाम घडवण्यासाठी मी नेहमीच समर्पण, प्रामाणिकपणा आणि वचनबद्धतेने काम करेन अशा भावना त्यांनी मुख्यमंत्री पदाची शफत घेताना व्यक्त केल्या . हिमंता बिस्वा सरमा यांनी आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत सलग दुसऱ्यांदा यावेळी घेतली हे विशेष .

Tags: नरेंद्र मोदीभारत देशराजकारणहिमंता बिस्वा सरमा
ShareSendTweetShare
Previous Post

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

Next Post

गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

May 13, 2026
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

May 12, 2026
Next Post
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us