हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .
नुकताच आलेल्या विधानसभा निडणूकीचे निकाल आणि आसाम मध्ये परत एकदा भाजपने आपली सत्ता मिळवली हे बघायला मिळालं . आज आसामच्या ...
