• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भूमिअभिलेख विभागातर्फे व्हर्जन २ हे सॉफ्टवेअर नुकताच लाँच करण्यात आलं आहे.

हा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या महायुती सरकारने नुकताच घेतलेला आहे

chiwchiwat team by chiwchiwat team
April 11, 2026
in कृषि, बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भूमिअभिलेख विभागातर्फे व्हर्जन २ हे सॉफ्टवेअर नुकताच लाँच करण्यात आलं आहे.
Share on FacebookShare on WhatsApp

शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणीची ची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भूमिअभिलेख विभागातर्फे व्हर्जन २ हे सॉफ्टवेअर नुकताच लाँच करण्यात आलं आहे.

त्यामुळे पोटहिस्सा मोजणीसाठी आता फक्त २०० रुपये प्रतिपोटहिस्सा दर आकारण्यात येणार आहे .

यामुळे पूर्वी ज्या मोजणीसाठी १०००० रुपये लोकांना भरावे लागायचे त्यासाठी आता लोकांना फक्त एक हजार रुपये भरावे लागणार आहे .

हा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या महायुती सरकारने नुकताच घेतलेला आहे . या निर्णयामुळे येणाऱ्या काळात लाखो नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचा अधीकृत सोशल मीडिया पानावरुन जनतेला देण्यात आली .

Tags: भूमिअभिलेख विभागमहायुती सरकारमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

माजी मंत्री आणि भाजप चे जेष्ठ नेते नारायण राणे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर बाकीच्या भाजप नेत्यांची या सोहळ्या निमित्त उपस्थिती

Next Post

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले जी यांचं आज निधन झालं त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने अनेको वर्षे संगीत रसिकांचा मनावर आपली छाप सोडली होती

Related Posts

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
कृषि

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

July 2, 2026
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .
बातम्या

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला
अंतराष्ट्रीय

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

July 2, 2026
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .
महाराष्ट्र

July 1, 2026
देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो
कृषि

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

June 22, 2026
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली
बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

June 15, 2026
Next Post
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले जी यांचं आज निधन झालं त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने अनेको वर्षे संगीत रसिकांचा मनावर आपली छाप सोडली होती

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले जी यांचं आज निधन झालं त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने अनेको वर्षे संगीत रसिकांचा मनावर आपली छाप सोडली होती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us