• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले जी यांचं आज निधन झालं त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने अनेको वर्षे संगीत रसिकांचा मनावर आपली छाप सोडली होती

आशा भोसले ह्या शास्त्रीय, पॉप आणि कॅब्रे गाण्यांसाठी प्रसिद्ध होत्या त्यांना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

chiwchiwat team by chiwchiwat team
April 12, 2026
in बातम्या
0
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले जी यांचं आज निधन झालं त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने अनेको वर्षे संगीत रसिकांचा मनावर आपली छाप सोडली होती
Share on FacebookShare on WhatsApp

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाचा ९२ व्या वर्षी निधन झालं . त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातील गाण्यांना आपला आवाज दिला होता . त्यांचा सुमधुर गाण्यांनी त्यांचा अनेक चाहत्यांचा मनावर अनेको वर्षे छाप पाडली .

त्यांनी आठ दशकांहून अधिक काळ बॉलिवूडसह एकूण वीस हून अधिक भाषांमध्ये बारा हजारहून अधिक गाणी गायली आहेत .

आशा भोसले ह्या शास्त्रीय, पॉप आणि कॅब्रे गाण्यांसाठी प्रसिद्ध होत्या त्यांना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांचा जन्म महाराष्ट्राचा सांगली येथे झाला होता . आशा भोसले जी या प्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि लता मंगेशकर यांच्या धाकटी बहीण होत्या.

त्यांना पद्मविभूषण , दादासाहेब फाळके पुरस्कार त्याचबरोबर अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत . त्यांचा निधनावर दुःख व्यक्त करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच बरोबर अनेक चित्रपट कलाकारांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांचा निधनावर दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली .

Tags: आशा भोसलेभारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भूमिअभिलेख विभागातर्फे व्हर्जन २ हे सॉफ्टवेअर नुकताच लाँच करण्यात आलं आहे.

Next Post

नासा चे अर्टिमिस २ हे यान यशस्वीपणे पृथ्वीवर उतरल्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नासाचे आणि अंतराळवीरांचे मानले आभार

Related Posts

झालमुडी: हा फक्त मोदींचा ड्रामा आहे. मोदींचा नाटकाला बंगाली जनता काही मूर्ख बनणार नाही : ममता बॅनर्जी
बातम्या

झालमुडी: हा फक्त मोदींचा ड्रामा आहे. मोदींचा नाटकाला बंगाली जनता काही मूर्ख बनणार नाही : ममता बॅनर्जी

April 22, 2026
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी नुकताच भारताला भेट दिली. या भेटीत , व्यापार , तंत्रज्ञान , आणि सुरक्षा या क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम करण्यावर दोन्ही देशांकडून भर देण्यात आला .
अंतराष्ट्रीय

चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी श्रीलंकेला नुकतीच भेट दिली या दरम्यान त्यांनी तिथे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके आणि पंतप्रधान हरिणी अमरसुर्या यांची भेट घेतली.
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी श्रीलंकेला नुकतीच भेट दिली या दरम्यान त्यांनी तिथे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके आणि पंतप्रधान हरिणी अमरसुर्या यांची भेट घेतली.

April 20, 2026
ऑस्ट्रियन चॅन्सलर स्टॉकर यांची भारत भेट. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली .
अंतराष्ट्रीय

ऑस्ट्रियन चॅन्सलर स्टॉकर यांची भारत भेट. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली .

April 17, 2026
आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू
अंतराष्ट्रीय

आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये:किरण रिजिजू

April 17, 2026
Next Post
नासा चे अर्टिमिस २ हे यान यशस्वीपणे पृथ्वीवर उतरल्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नासाचे आणि अंतराळवीरांचे मानले आभार

नासा चे अर्टिमिस २ हे यान यशस्वीपणे पृथ्वीवर उतरल्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नासाचे आणि अंतराळवीरांचे मानले आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us