आपल्या अप्रतिम अभिनयाने जिने प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली आणि कुछ कुछ होता है , ब्लॅक , हीचकी , मर्दानी , साथिया , हम तुम, सारख्या कित्येक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने आपली त्या चित्रपटांमध्ये वेगळी छाप सोडली अशी अभिनेत्री राणी मुखर्जी ; जिचा चाहता वर्ग जरा वेगळा आहे ;
ती सोशल मीडिया वर सुद्धा फार सक्रिय नसते ; मात्र तिचा अभिनयाला पसंद करणारा आणि तिचा चाहता वर्ग हा मुळीच कमी नाही कारण तिने तिचा अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने बरेच चाहते हे देशात मिळवले आहेत .
तिचे छायाचित्र जरा नुकताच समोर आलेत , लाल रंगाचा पोषाखामध्ये , तिने फोटो शूट केल्या नंतर चे फोटो सोशल मीडिया वर आलेत , त्यामुळे तिचा चाहत्यांना तिचे त्या प्रकारे दर्शन झाले .
आपल्या लखलखत्या हास्याने आणि आपल्या सौन्दर्याने आता सुद्धा तिने बरीच आपली हवा तिचा चाहत्यांमध्ये बनवून ठेवली आहे . कुछ कुछ होता है या चित्रपटातील तिचा अभिनय तिचा चाहत्यांचा नक्कीच आठवणीत असेल, त्याच बरोबर , हॅलो ब्रदर या चित्रपटातील तिचा अभिनय ,
त्याचबरोबर , अनेक अशे चित्रपट आहेत ज्यात तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची बरीच दाद मिळविली आहे आणि तिला आणि तिचा अभिनयावर प्रेम करणारा वर्ग आता सुद्धा कमी नाही ‘; तिचा चाहता वर्ग तिचा चित्रपटांची आता सुद्धा वाट बघत असतो यात मुळीच शंका नाही







