भारताचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नागपूरला भेट , AIIMS येथील दीक्षांत समारंभास त्यांची प्रमुख उपस्थिती त्याच बरोबर राष्ट्रीय कर अकादमीच्या समारोप सोहळ्यास उपस्थिती, वर्ध्यातील सेवाग्राम येथे सुद्धा त्यांची भेट .
भारताचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १५ एप्रिल ला नागपूरला भेट दिली . महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ...
