• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

परकीय भाषांचा मागे धावतांना आज आम्ही कुठेतरी आमच्या भाषा विसरत तर नाही चाललोय ना , या वर आज ‘मंथन’ करणे आम्हा सर्वांसाठीच आवश्यक आहे

chiwchiwat team by chiwchiwat team
September 28, 2024
in लेखक कट्टा
0
परकीय भाषांचा मागे धावतांना आज आम्ही कुठेतरी आमच्या भाषा विसरत तर नाही चाललोय ना , या वर आज ‘मंथन’ करणे आम्हा सर्वांसाठीच आवश्यक आहे
Share on FacebookShare on WhatsApp

फक्त हा भाषा दिन आणि तो भाषा दिन साजरा करून काही फायदा होणार नाही. आपल्या देशी भाषा हळूहळू धोक्यात येत आहेत हे सत्य आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या भाषा धोक्यात आणण्याची आणि नष्ट करण्याची जबाबदारी आपणच घेतली आहे असं, आज आपण आपल्या सभोवतालच्या परिसरात किंवा समाजात फिरतो तेव्हा याची जाणीव आपल्याला होते.

आज शाळा-महाविद्यालयांमध्ये आपल्या भाषा शेवटी शिकवल्या जातात आणि त्याही औपचारिकतेसाठी आणि इंग्रजी भाषेला वरचे स्थान दिले जाते.

यामध्ये त्या लोकांचं काही नुकसान होणार नाही ज्यांची इंग्रजी हि मातृभाषा आहे मात्र त्या लोकांचं नुकसान मात्र नक्की होईल ज्यांची हि मातृभाषा नाही आणि जे हळहळू आपली भाषा विसरत चाललेले आहे. काही वर्षात आपल्या भाषांची परिस्थिती हळूहळू खराब होत जाईल आणि परदेशी भाषेला अश्या प्रकारे प्रचंड प्रमाणात समर्थन मिळत राहिलं तर आपल्या भाषांची परिस्थिती हळहळू वाईट होत जाईल आणि शेवटी त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊन जाईल.
परकीय भाषा शिकून जर आपण लिहू किंवा बोलू लागलो तर त्या लोकांना नेहमीच अभिमान वाटेल आणि ते आपला पाउलापाउला वर अपमान करत राहतील आणि भविष्यात आपण आपल्या भाषा विसरल्यामुळे, आपण आपल्याच लोकांना अडचणीत आणण्याचे परिणाम भोगत राहू.

आणि त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. आजकाल मुलं शाळांमध्ये इंग्रजीत शिकतात, पण आजही आपल्या आजूबाजूच्या वातावरणाकडे बघितलं तरी देशी भाषेचा सुगंध दरवाळताना आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतो.

कुठेही जा, कुठेही बसा, शेतात जा, शेतकऱ्यांना भेटा, रस्त्यावर फिरू, वाहनात फिरू, मजुरांना भेटू, हॉटेलमध्ये जा, दुकानात जा, भाजी मंडईत जा, महिलांना भेट, मुलींना भेटा, शाळेत जाणाऱ्या मुलांना भेटा, काम करणाऱ्या मातांना भेटा या वेळी तुम्हाला आपल्या देशाच्या मातीचा गंध आता सुद्धा निराळा आहे आणि हवाहवासा आहे.

यूपीमध्ये जा, बिहारमध्ये जा, राजस्थानमध्ये जा, पंजाबमध्ये जा, दक्षिणेत जा किंवा महाराष्ट्रात जा, मजा येते, लोकांना अजूनही त्यांच्या भाषा आवडतात, पण परकीय भाषांना असाच पाठिंबा मिळत राहिला तर. येत्या काही वर्षांत भारत विकसित होईल, असे पंतप्रधान मोदीजी म्हणाले होते.

तोपर्यंत देशाचा विकास होईल की नाही हे माहीत नाही, पण जो काही वर्षाचा आकडा मोदीजींनी सांगितला आहे, म्हणजे तो पर्यंत देश विकसित होईल असं मोदीजी म्हणाले आहेत , मात्र भीती अशी आहे कि तोपर्यंत आपल्या अनेक भाषा मोठ्या संकटात सापडलेल्या असतील किंवा त्या नामशेष झाल्या असतील, यात काही शंका नाही.

त्यामुळे आज आपल्या भाषा वाचवणे महत्त्वाचे आहे, हे आम्ही आज सर्व लोकांनी आणि समाजातील सर्व युवकांनी समजून घेतले पाहिजे.

Tags: भाषाभाषा संवर्धन
ShareSendTweetShare
Previous Post

काश्मीर मध्ये मोदीजींच्या मक्तेदारी मॉडेल ने गोरगरिबांच्या आणि युवकांच्या नोकऱ्या काढून घेतल्या आहेत.एमसएमई उध्वस्त केल्या आहे आणि लोकांना संधीपासून वंचित ठेवले आहे: राहुल गांधी, विरोधी पक्ष नेते

Next Post

भाजपने एका दशकात हरियाणाची समृद्धी, तिची स्वप्ने आणि सत्ता हिसकावून घेतली- राहुल गांधी, नेते काँग्रेस

Related Posts

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .
बातम्या

मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .

April 27, 2026
आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !
अंतराष्ट्रीय

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !

April 24, 2026
आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते .
कृषि

April 11, 2026
गायी आणि म्हशी किती मौल्यवान असतात बघा. त्या घरी असल्या तर पैशांची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते गायी आणि म्हशीं मुळे आपल्याला दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचा गोष्टी मिळतात
कृषि

गायी आणि म्हशी किती मौल्यवान असतात बघा. त्या घरी असल्या तर पैशांची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते गायी आणि म्हशीं मुळे आपल्याला दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचा गोष्टी मिळतात

April 6, 2026
शिक्षणामुळे आणि आर्थिक कारणामुळे देशातील लोकं आता सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात मागे पडलेले आहेत आणि मागासलेले आहेत आणि या काळात सुद्धा यांचा सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती मध्ये काही फारसा बदल आलेला नाही हे आपल्याला दिसत

April 1, 2026
Next Post

भाजपने एका दशकात हरियाणाची समृद्धी, तिची स्वप्ने आणि सत्ता हिसकावून घेतली- राहुल गांधी, नेते काँग्रेस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us