• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नवीन कायद्याची राजपत्रातील अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी होणार आहे .

chiwchiwat team by chiwchiwat team
August 21, 2026
in बातम्या, महाराष्ट्र
0
महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नवीन कायद्याची राजपत्रातील अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी होणार आहे .
Share on FacebookShare on WhatsApp

महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नवीन कायद्याची राजपत्रातील अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी होणार आहे .

बळजबरीने, फसवणूक करून, आमिष दाखवून किंवा खोट्या विवाह प्रलोभनाने होणाऱ्या धर्मांतरास आळा घालणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.

या कायद्यांमुळे बळजबरीने , फसवणूक करून , आमिष दाखवून, अवाजवी प्रभाव, प्रलोभन किंवा विवाहाच्या बहाण्याने होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरांवर पूर्ण बंदी त्यामुळे येऊ शकते .

मात्र स्वेच्छेने धर्मांतरं करू इच्छिणाऱ्यांना आणि धर्मांतरं घडूवून आणणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला साठ दिवसांआधी , जिल्हा दंडाधिकाऱ्यांना लेखी पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे ह्या कायद्यांमुळे बंधनकारक होणार आहे .

बेकायदा धर्मांतर घडवून आणणाऱ्या किंवा महिला, अल्पवयीन मुले, अज्ञान, मनोविकल व्यक्ती किंवा अनुसूचित जाती/जमातीच्या (SC/ST) व्यक्तींच्या बाबतीत गंभीर स्वरूपाच्या बेकायदेशीर धर्मांतरासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे या कायद्याद्वारे करण्यात आली आहे

Tags: देवेंद्र फडणवीसधर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६भारत देशमहाराष्ट्रमहाराष्ट्र शासन
ShareSendTweetShare
Previous Post

एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना चांगली बस सेवा देण्याबरोबरच, त्यांना स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे: प्रताप सरनाईक

Next Post

जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.

जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us