उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू सगळी कडे जाणवायला लागली आहे,विदर्भात सुद्धा उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे हे हवामान विभाग म्हणत .
तापमानात यंदा उन्हाळा लागताच वाढ अनुभवायला मिळाली . विदर्भामध्ये काही दिवस ढगाळ वातावरण होते मात्र रविवारी तापमानात वाढ बघायला मिळाली ...









