समाजसेवक आणि व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांचा पत्नी डाॅ. मंदाकिनी आमटे. यांनी जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचा पावलावर पाऊल ठेवत अनेक वर्षे विदर्भातील अतिशय दुर्गम असलेल्या हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प निर्माण करून;
तेथे अनेकांचा जीवनात सकारात्मक आणि सुंदर बदल घडवण्याचे कार्य केले आणि ते अविरत पणे सुरु आहे हे आपल्याला अनुभवायला मिळत ; नुकताच सकाळचा समयी पहाटे सायकल वर फिरायला जातानाचे त्यांचे छायाचित्र बघायला मिळाले ;
त्यातून त्यांचा सर्वाना आणि तरुणांना खास; व्यायामाचे आणि पहाटे फिरायचे आणि सायकल चालविण्याचे फायदे काय आहेत; हा संदेश तर देत देण्याचा त्यांचा प्रयत्न तर नाही आहे ना असा प्रश्न सहज पडतो .







