• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Thursday, February 5, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल, हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता, अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते, अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा कदाचित लोकांना नसेल.

chiwchiwat team by chiwchiwat team
November 25, 2024
in महाराष्ट्र, राजकारण, लेखक कट्टा
0
Share on FacebookShare on WhatsApp

नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा कदाचित लोकांना नसेल. अस म्हणायला बर वाटत की महायुतीने, महाविकास आघाडी आणि बाकी च्या प्रादेशिक आणि छोट्या, मोठय़ा पक्षांची धूळधाण उडवल. मात्र संपूर्णतः एकतरफ़ा निकाल येणे हे लोकशाही साठी योग्य नसते हे आज आम्हाला समजणे आवश्यक आहे.

कित्येकदा अश्या प्रकारचे निकाल लागल्यावर प्रशासन व्यवस्थेवर, यंत्रणेवर प्रश्ण चिह्न निर्माण होतात. कारण ज्या प्रकारचे निकाल आम्हाला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत बघायला मिळाले आणि ज्या प्रकारे फक्त महायुतीचेच उमेदवार संपूर्ण राज्यात निवडून येतानाचे चित्र निकालाच्या दिवशी दिवस भर बघायला मिळत होते, यावरून फक्त अस जाणवत होत की,

महाराष्ट्रातील जनतेसाठी फक्त महायुतीच्या लोकांनी कष्ट घेतलेत आणि बाकीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुळीच महाराष्ट्राच्या लोकांच्या समस्या आणि त्यांचे समजून घेण्याचा आणि सोडविण्याच्या मागील काळात प्रयत्न केले नाही.

मात्र असं होऊ शकत का हा प्रश्न लोकांनी स्वतःलाच विचाराव. राष्ट्रीय पक्ष असो अथवा प्रादेशिक पक्ष असो, जीत, पराजित जमिनीवर त्यातले किंवा त्या पक्षातील अनेक कार्यकर्ते कार्य करत असतात आणि होते. मात्र आमची महाराष्ट्रातील जनता, आम्हाला अनुभवायला मिळत की आजही अनेको गावा खेड्यांतील आणि शहरातील सुद्धा फक्त मागचा पुढचा विचार न करता (पक्षाच् चिन्ह) बघून धडाधड मतदान कक्षात गेल्यावर आंधळेपणाने एखाद्या पक्षाच्या चिन्हावर बटन दबातात. त्यांना याच्याशी काहीही देणे घेणे नसते की आमच्या क्षेत्रात आमच्या साठी काम करणारा आमचा नेता कसा आहे. तो शिकलेला आहे की गुन्हेगार आहे, की तो शिकलेला नाही की मग तो एखाद्या शाही घराण्याचा आहे किंवा त्याने आपल्या क्षत्रेतात किती आपले काम केलेली आहे किंवा केलेली नाहीत , फक्त कित्येकदा त्यांना चिन्हाशी देने घेणे असते आणि त्या चिन्हावर लढणाऱ्या पक्षाशी.

आणि या विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपल्या क्षेत्रातील उमदेवार बघून नाही तर (पक्षाच चिन्ह) बघुन आणि ते उमेदवार महायुतीचे आहेत की महा विकास आघाडीचे आहेत हे बघून मते दिलेली आहेत अश्या प्रकारची चित्र आम्हाला बघायला मिळाल.

त्यामुळे कित्येक लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारे नेते जरी ते छोट्या पक्षातील असो अथवा मोठ्या पक्षातील असो अथवा आघाडीतील असो त्यांना लोकांच्या अज्ञानामुळे पराभव पत्करावा लागला. फक्त पक्षाच (चिन्ह बघुन) संपूर्ण गावाने त्याच पक्षाला मतदान केलं अश्याप्रकारच चित्र होतं आणि त्या प्रकारचे निकाल सुद्धा नुकताच झालेल्या निवडणुकीचा निकालात बघायला मिळत होते.

आंधळे पानाने जर का आमचे मतदान झाले असेल तर आम्हाला आमच्या करिता प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे आमचे नेते कशे आहे याची जाणीव नसेल आणि कोणते लोकं आमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करत होते याची कल्पना नसेल आणि त्यामुळे जर का त्यांना तुमचा प्रश्नांची समस्यांची जाणीव नसेल तर येणार्‍या काळात सुद्धा लोकांची प्रश्न ते सोडवू शकणार नाहीत त्यामुळे लोकांना आंधळे पनाने फक्त (एखाद्या पक्षाच् चिन्ह) आणि उमेदवार आणि त्याच काम न बघता मतदान केल्याचे झळ संपूर्ण पाच वर्षभर सोसावी लागतील.

महाराष्ट्रातील समस्या मुख्यतः आदिवासी भागातील मराठवाड्यातील, पश्चिम महाराष्ट्रातील, कोकणातील, विदर्भातील ह्या अनेक आहेत. त्या मागील अनेक वर्षापासुन जवळपास तश्याच आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकांची, युवकांची, स्त्रियांची, शेतकर्‍यांच्या अवस्था अत्यंत दयनीय आहेत.

एकाद्या पक्षाच् फक्त चिन्ह बघुन आंधळे पनाने मतदान करण्याचे परिणाम आणि परिश्रम करणारे, काम करणारे लोकं न बघता मतदान न करण्याचे परीणाम आपले प्रश्न तसेच राहण्यात होईल यात मुळीच शंका नाही.

त्याच बरोबर अश्या प्रकारचे निकाल येण्यामुळे EVM वर सुद्धा प्रश्ण निर्माण होतो. कारण प्रकारे आकडे बघायला मिळालेत ते खरच सामान्य माणसाला विचार करायला लावणारे आहेत.

Tags: महाराष्ट्रराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

गुजरात राज्य स्वबळावर आपली प्रगती करत नसून महाराष्ट्राच्या वाट्याच्या गोष्टी हिरावून आपला विकास साधत आहे: नाना पटोले

Next Post

आपली राज्यघटना ही लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ढाल आहे. त्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडू:प्रियांका गांधी

Related Posts

रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडे बरीच वाईट असते आणि वेगाच्या बाबतीत त्या चीन, जपान आणि युरोपमधील रेल्वे गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्याचबरोबर ह्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे दररोज हाल होतांना दिसतात.
बातम्या

February 3, 2026
सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे
अंतराष्ट्रीय

January 31, 2026
भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!
अंतराष्ट्रीय

भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!

January 26, 2026
स्वित्झर्लंड च्या दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती
अंतराष्ट्रीय

स्वित्झर्लंड च्या दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती

January 22, 2026
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर भारतीय नेत्यांची हजेरी आपापल्या राज्यांत गुंतवणूक आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न
अंतराष्ट्रीय

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर भारतीय नेत्यांची हजेरी आपापल्या राज्यांत गुंतवणूक आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न

January 21, 2026
आपल्याच गावातील लोकं, आपल्याच गावात बेरोजगार, अशिक्षित, कुपोषित, गरीब, भिकारी, कर्जबाजारी आणि रोजगाराच्या शोधात दररोज ठेकरा खात असतात, अपमानित होत असतात. तर ही मोठी गंभीर समस्या असते.
बातम्या

आपल्याच गावातील लोकं, आपल्याच गावात बेरोजगार, अशिक्षित, कुपोषित, गरीब, भिकारी, कर्जबाजारी आणि रोजगाराच्या शोधात दररोज ठेकरा खात असतात, अपमानित होत असतात. तर ही मोठी गंभीर समस्या असते.

January 19, 2026
Next Post
आपली राज्यघटना ही लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ढाल आहे. त्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडू:प्रियांका गांधी

आपली राज्यघटना ही लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ढाल आहे. त्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडू:प्रियांका गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us