• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आपली राज्यघटना ही लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ढाल आहे. त्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडू:प्रियांका गांधी

chiwchiwat team by chiwchiwat team
November 28, 2024
in बातम्या, राजकारण
0
आपली राज्यघटना ही लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ढाल आहे. त्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडू:प्रियांका गांधी
Share on FacebookShare on WhatsApp

केरळच्या वायनाड मधून खासदारकी साठी मैदानात उतरलेल्या प्रियांका गांधी यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली त्यावेळी त्या म्हणाल्या आपली राज्यघटना ही लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ढाल आहे. त्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडू.

आमच्या राज्यघटनेने, लोकशाहीने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वायनाडच्या जनतेने आमच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत.

लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली मधून मैदानात उतरले होते आणि ते वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवरून जिंकले सुद्धा होते आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही एका जागेची निवड करायची होती तर त्यांनी , यावेळी रायबरेलीचा खासदार म्हणून संसदेत जाण्याचं ठरवलं आणि त्यामुळे वायनाड ची जागा त्यांनी सोडली होती ,तर ती जागा खाली झाल्यामुळे, प्रियांका गांधीने तिथून लढण्याचा निर्णय घेतला आणि या वेळी मैदानात सुद्धा उतरल्या .

त्यांनी या प्रचाराच्या दरम्यान अतिशय उत्सहाने वायनाड मध्ये प्रचार केला आणि सभा सुद्धा घेतल्या आणि राखीव जागेवरुन त्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. आज त्यांनी संसेदत प्रवेश केला आणि खासदारकीची शपथ घेतली.

गांधी परिवारातील आता तिघेही हे संसदेच्या सभागृहात लोकांना बघायला मिळणार आहेत.त्याचबरबोर वायनाडच्या लोकांसाठी आणि त्यांचा हक्कांसाठी त्या आता आवाज सुद्धा उठवताना दिसतील.

Tags: प्रियांका गांधीराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल, हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता, अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते, अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा कदाचित लोकांना नसेल.

Next Post

ग्रामीण सहकारी बँका आपल्या गावांच्या आर्थिक प्रगतीचा आधार आहेत- अमित शाह

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .

May 12, 2026
Next Post

ग्रामीण सहकारी बँका आपल्या गावांच्या आर्थिक प्रगतीचा आधार आहेत- अमित शाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us