• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Sunday, October 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

chiwchiwat team by chiwchiwat team
October 3, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.
Share on FacebookShare on WhatsApp

आपल्या भाषेला अधिकाधिक समृद्ध करणे आणि ती भाषा प्रत्येकाचा जिभेवर आता आणि येणार्‍या अनेक पिढ्यांचा जिभेवर असणे आणि आपल्या भाषेचा गर्व असणे आवश्यक आहे.

इतर भाषा शिकत असतांना आणि इतर भाषांना सन्मान आपल्याकडून मिळत असताना आपल्या भाषेचे धिंडवडे निघू नये ही जबाबदारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच असते .

त्यासाठी अधिकाधिक प्रमाणात आपली भाषा ही सर्वांकडून बोलल्या गेली पाहिजे. बाजारात, रस्त्यावर, शाळांत, महाविद्यालयांमध्ये, सरकारी आणि खाजगी कार्यालयात सुद्धा ती भाषा अधिकाधिक प्रमाणात बोलल्या गेली पाहिजे. त्याचबरोबर, आपल्या भाषेतील साहित्य सर्वांसाठी उपलब्ध असले पाहिजे!

ज्यांना ती भाषा येत नाही अश्या लोकांना जबरदस्ती त्यांच्यावर कोणतीही भाषा लादली जाऊ नये कारण कोणतीही भाषा शिकण्यासाठी काही ठराविक काळ लागतो ; अचानक कुणीच कोणतीही भाषा बोलायला शिकू शकत नाही हे आपल्याला कळत.

त्या एवजी लोकांना ती भाषा यावी आणि त्यांनी ती शिकावी त्यासाठी त्या भाषेचे सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध असेल, शाळा, महाविद्यालयांत तर लोकं त्याद्वारे ती भाषा शिकण्याचा अधिकाधिक फायदा घेऊ शकतील .म्हणजे त्यांना त्या समाजात वावरताना त्या भाषेचा अडसर दैनंदिन व्यवहारात होणार नाही.

त्याचबरोबर, आपल्या भाषेचा आपन सन्मान करणार नाही. ती भाषा व्यवहारात असणार नाही. लहान मोठ्यांकडुन ती भाषा बोलल्या जाणार नाही नियमितपणे तर नक्कीच ही आपल्या भाषेसाठी कठीण परिस्थिती येणार्‍या काळात निर्माण करेल आणि जर आपन आपल्या भाषेवर प्रेम करतो. आपल्याला आपली भाषा आपल्या लोकांत बोलायला आवडते, आपल्या समाजातील ती मुख्य आणि दैनंदिन वापरात येणारी भाषा आहे;

आपण ती आपल्या मित्र परिवारात आपल्या लोकांत ही मोठ्या प्रमाणात उपयोगात आणतो . आपल्या समाजात ती भाषा लोकं मोठ्या प्रमाणात बोलतात तर ती अधिकाधिक प्रमाणात कश्या प्रकारे समृद्ध होईल ह्याचा प्रयत्न सुद्धा आपल्याकडून होणे आवश्यक आहे .

शाळा, महाविद्यालयांमध्ये आपल्या राज्याची जी मूळ भाषा आहे ती प्रत्येक विद्यार्थ्याकडून बोलल्या गेली पाहिजे याची काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हाच पुढील काळात ती मूलं जी आता शाळेत शिकत आहेत त्यांचा जिभेवर ती भाषा असेल नाहीतर ; इकडे तुम्ही इंग्रजी भाषेचा आणि बाकीचा भाषांचा द्वेष करता आणि तिकडे प्रत्येक शाळेत वेगळ्याच भाषेत आमची सगळी मुले शिक्षण घेत आहे.

त्यांचा जिभेवर ती भाषा नाही. त्यांचा अभ्यासक्रमाचा पुस्तकांत ती भाषा नाही. तर अश्या प्रकारचा परिस्थिती मध्ये मुले ती भाषा हळूहळू विसरायला लागतील. भाषांचा भेसळ झाल्यामुळे आणखी मोठी समस्या लोकांचा जिवनात निर्माण होईल. लोकं संभ्रमात असतिल कोणती भाषा बोलायची आणि कोणती भाषा नाही बोलायची.

कारण आम्ही शाळेत वेगळी भाषा शिकतो आणि बाहेर कधी कुठे वेगळी भाषा आम्हाला बोलावी लागते तर अश्या प्रकारची परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा मुलांचा समस्या ह्या मोठ्या प्रमाणात वाढतात.हे आपल्याला दैनंदिन जिवनात बघायला मिळते.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी आणि राज्यातील इतर सर्वांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

Related Posts

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ
बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ

October 2, 2026
समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश
बातम्या

समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश

October 2, 2026
जगभरातील लोकांचा दिवसाची सुरवात हि कॉफीचा पहिल्या घोटाशिवाय होत नाही . माझा साठी दिवसाची सुरवात हि अराकू ने होते : चंद्रबाबू नायडू
कृषि

जगभरातील लोकांचा दिवसाची सुरवात हि कॉफीचा पहिल्या घोटाशिवाय होत नाही . माझा साठी दिवसाची सुरवात हि अराकू ने होते : चंद्रबाबू नायडू

October 2, 2026
राज्यात असलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा पार्श्ववभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी, शेतकऱ्यांचा शेतावर जाऊन शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कृषि

राज्यात असलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा पार्श्ववभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी, शेतकऱ्यांचा शेतावर जाऊन शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

October 1, 2026
दिव्यज फाऊंडेशनने माझी मुंबई, आपली बीएमसी आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या; स्वच्छता मोहिमेत अमृता फडणवीस, हिंदी चित्रपट अभिनेते आणि राजकारण्यांचा सहभाग
बातम्या

दिव्यज फाऊंडेशनने माझी मुंबई, आपली बीएमसी आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या; स्वच्छता मोहिमेत अमृता फडणवीस, हिंदी चित्रपट अभिनेते आणि राजकारण्यांचा सहभाग

October 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us