भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ चा अंतिम सामन्यात पाकिस्तानचा १९ धावानी पराभव करून सुवर्ण पदक पटकावले आहे .
३ ऑक्टोबर २०२६ रोजी जपानमधील निसिन येथे हा अंतिम सामना खेळला गेला. या वेळी भारतीय t20 संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर याने केले . भारताने सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेचा अंतिम सामन्यात विजय मिळवून सुर्वण पदक मिळवण्याची कामगिरी केली आहे .
भारताचा या अंतिम सामन्यातील विजयामध्ये , तिलक वर्मा , अभिषेक शर्मा यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत भारताचा विजयात मोलाचं सहकार्य केलं .
गोलंदाजीत भारताकडून शिवम दुबे , वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी चमकदार कामगिरी करत भारताचा या अंतिम सामन्यातील विजयला हातभार लावला .







