मराठी चित्रपट अभिनेते , नाट्य कलाकार आणि विनोदी अभिनेते भाऊ कदम , यांनी झी मराठी वरील आपल्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे आणि आपल्या अभिनयाने महाराष्ट्रातील त्यांचा चाहत्यांचं ते प्रचंड मनोरंजन करत आलेले आहेत .
आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी आपली मराठी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे असं बघायला मिळत . चला हवा येऊ द्या। फु बाई फु आणि बरीच नाटके व चित्रपट या द्वारे त्यांनी मराठी प्रेक्षकांचा मनामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे आणि या दरम्यान भरभरून लोकांना हसवलं ;
नुकताच सोशल मीडिया वर त्यांचे काही विनोदी छायाचित्र समोर आले , त्यातून पुढील काळात चार्ली चॅप्लिन यांची भूमिका साकारण्याचा विचार तर ते करत नाही आहेत असा प्रश्न सहजच मराठी प्रेक्षकांना पडला असेल ? आता या बद्दल च गुपित हे येणाऱ्या काळात प्रेक्षकांना कळेलच







