• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

दुर्गम भागांमध्ये शासनाचा वाहनाचा फेऱ्या अधिक वाढत असेल आणि या भागांमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता रुग्णालयांमध्ये नियमित असेल आणि सरकारी रुग्णालयांची संख्या अधिक वाढत असेल तर तेथील लोकांना शासनाकडून मोठी मदत आणि सहकार्य अश्याप्रकारे होऊ शकते

पावसाळ्याचा दिवसांमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट असते कारण अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये सरकारी रुग्णालयांची कमतरता असल्याचं चित्र लोकांना बघायला मिळत

chiwchiwat team by chiwchiwat team
August 4, 2026
in ⁠आरोग्य, बातम्या, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
दुर्गम भागांमध्ये शासनाचा वाहनाचा फेऱ्या अधिक वाढत असेल आणि या भागांमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता रुग्णालयांमध्ये नियमित असेल आणि सरकारी रुग्णालयांची संख्या अधिक वाढत असेल तर तेथील लोकांना शासनाकडून मोठी मदत आणि सहकार्य अश्याप्रकारे होऊ शकते
Share on FacebookShare on WhatsApp

पावसाळ्याचा दिवसांमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट असते कारण अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये सरकारी रुग्णालयांची कमतरता असल्याचं चित्र लोकांना बघायला मिळत .

जरी हे सरकारी इस्पितळे गावात दूरवर कुठेतरी उपलब्ध असले तरी, अनेक गरीब लोकांना, आदिवासींना, दलितांना आणि त्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना तिथे पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतो हे अनुभवायला मिळत .

कधीकधी सततचा पावसामुळे किंवा मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अवस्था बरीच वाईट असते , तर कित्येकदा ग्रामीण भागांमध्ये रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर्स उपलब्ध नसतात त्यामुळे अनेक रुग्णांना या मुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत .

पावसाळ्याचा दिवसांत आणि बाकीचा मोसमात सुद्धा सरकारी वाहने या भागांत कधीकधी दिवसातून फक्त एक किंवा दोनदाच धावतात आणि बाकीचे खाजगी वाहने या भागांत क्वचितच धावताना दिसतात त्यामुळे तेथील लोकांना नियमित मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत असत

. आणि यामुळे या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या अधिक प्रमाणात वाढल्याचं चित्र बघायला मिळत . त्या भागांत शासनाचा वाहनाचा फेऱ्या फार कमी असल्यामुळे आणि खाजगी वाहनांची सुद्धा उपलब्धता नसल्यामुळे त्याचबरोबर गावांमध्ये रुग्णालये असले तरी, कर्मचारी आणि डॉक्टर्स उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा रुग्णांचा समस्या वाढतानाचे चित्र अनुभवायला मिळते .

शासनाचा वाहनांचा आणि इतर खाजगी वाहनांची सुद्धा उपलब्धता नसल्यामुळे, गोरगिरीब जनतेला , मजूर किंवा गावकऱ्यांना सुद्धा कधीकधी रुग्णांना चादर मध्ये गुंडाळून, कधी खाटेवर , कधी सायकलींवर कधी बैलगाडीवर किंवा काहीही उपलब्ध नसेल तर ते लोकं रुग्णांना आपल्या खांद्यावर घेऊन कित्येक किमी पायी चालत जात आहे असं सुद्धा चित्रा बघायला मिळत .

तर यामुळे त्यांना रुग्णालयात वेळेत पोहोचता येत नाही आणि जर का रुग्ण अतिशय आजारी असेल तर त्याला त्वरित रुग्णालयात नेण्याची गरज असते. मात्र, त्यांच्या गावांमध्ये आणि भागांमध्ये शासनाचा वाहनांचा फेऱ्या फार कमी होतात किंवा होतच नाही , त्याचबरोबर रुग्णालये सुद्धा जवळ नसतात आणि जरी रुग्णालये असली तरी, तेथील कर्मचारी अनेकदा अनुपस्थित असतात.

यामुळे त्यांच्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होतात. पावसाळ्याचा दिवसांत कधीकधी रस्ते पाण्याखाली जातात किंवा नद्यांना पूर येतो. यामुळे महिला, वृद्ध आणि मुलांसाठी मोठ्या समस्या निर्माण होतात

म्हणून, अश्या दुर्गम भागांमध्ये शासनाचा वाहनाचा फेऱ्या अधिक वाढल्या आणि या भागांमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता रुग्णालयांमध्ये नियमितपणे असणे आवश्यक असते त्याच बरोबर जर का या भागांमध्ये सरकारी रुग्णालयांची संख्या अधिक वाढत असेल तर या भागातील लोकांना अशा प्रकारे मोठी मदत आणि सहकार्य शासनाकडून मिळू शकते

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

श्रुती हासन चा नुकत्याच टाकलेल्या काही अप्रतिम छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना नक्कीच आश्चर्याचा सुखद धक्का दिला असेल यात शंका नाही

Next Post

मराठी चित्रपट अभिनेते आणि विनोदी नाट्य कलाकार भाऊ कदम यांचा , नवा फोटो शूट; चार्ली चॅप्लिन यांची अभिव्यक्ती साकारण्याचा प्रयत्न

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
मराठी चित्रपट अभिनेते आणि विनोदी नाट्य कलाकार भाऊ कदम यांचा , नवा फोटो शूट; चार्ली चॅप्लिन यांची अभिव्यक्ती साकारण्याचा प्रयत्न

मराठी चित्रपट अभिनेते आणि विनोदी नाट्य कलाकार भाऊ कदम यांचा , नवा फोटो शूट; चार्ली चॅप्लिन यांची अभिव्यक्ती साकारण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us